pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तडजोड

4.1
38855

तुमच्या जोडीदाराशी तुमची भांडण होत नसतील, तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
चैतन्य रासकर

माझी पहिली कादंबरी "काथ्याकूट" प्रकाशित करत आहे, तुमच्या सर्वांचं प्रेम अखंड मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. संपर्क करण्यासाठी: [email protected]. बाकीचे ई-मेल आयडी बंद केले आहेत. कृपया चांगल्या प्रतिक्रिया पाठवा, वाईट प्रतिक्रिया आता झेपत नाहीत, वय झालंय

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    शब्दवेडी
    25 మార్చి 2020
    थोडक्यात होतं, पण मला काळजाचा लचका तुटल्यासारखच झालं, म्हणतात भांडणाने प्रेम वाढतं, किंवा भांडणात प्रेम असतं, पण कधी कधी वाटतं भांडणं नकोत, सगळं कसं सोपस्कर असावं जसं नितीनने महिनाभर विना भांडणाचे दाखवले, पण एंड असा असेल तर 😱😱 नको रे बाबा... कधी कधी राग जरी येत असला तरी ते सगळं जरुरीचं आहे, आणि एखादी व्यक्ती भांडण करून दूर गेली तर आपण एवढे नर्व्हस होत नाही कारण राग असतो इगो असतो, पण असं चांगलं राहून न कळवता लांब गेल्यास दुःख जास्तच होतं..... खूप आवडलं, अप्रतिम लिहिलंत 👌👌👌👌
  • author
    Prajakta Marulkar
    22 ఏప్రిల్ 2018
    आजच्या काळातील कथा.नाते हे एकमेकांना समजून घेऊन निभवावे लागते.एकमेकांचे स्वभाव जुळत नसतील नाते हे बंधन वाटत असेल तर वेळीच सुटका करून घेतलेली बरी
  • author
    K.A.R.A.N.
    08 డిసెంబరు 2019
    लग्न करून पश्चाताप करण्यापेक्षा लग्नाआधी आपल्याला नेमके लग्न करून काय साध्य करायचे याचा विचार करायला लावणारी कथा आहे. मस्त