pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तळमळलेली तहान

4.5
71524

"३० वर्षांची विवाहित तरुणी आणि २५ वर्षांचा अविवाहित तरुण जेव्हा नकळत एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा ?" नक्की पुढे होत तरी काय ? म्हणूनच जाणून घ्या त्यांच्या अल्लड भावविश्वाची आणि अनामिक ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय भिंगारदिवे

माझे नाव अक्षय भिंगारदिवे. राहणार-अहमदनगर. मी पेशाने फ्रिलांस डिजिटल मार्केटिंग 'कंटेंट रायटर' आहे. तसेच छायाचित्रण व भ्रमंती या माझ्या आवडी आहेत. त्यामुळेच 'कविता,लेख,चारोळ्या आणि कथा' यांसोबत वेळोवेळी ज्या प्रकारची भावनिक मनस्थिती असेल अगदी त्या प्रकारचं लिखाण मी करतो. यावेळी प्रतिलिपीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी एक मनमोकळा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की, माझं लिखाण आणि सोबतच मी लिहिलेली पात्र आपल्याला अगदी जवळची वाटतील. प्रतिक्रियांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : 9595557685 फेसबुक लिंक : https://www.facebook.com/iamakshaytb इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/iamakshaytb

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    11 अप्रैल 2018
    नैतिक - अनैतीक, योग्य-अयोग्य ह्यात पडायचं कटाक्षाने टाळावं असं वाटायला लावणारी, तितकीच निरागस आणि अगदी एकमेकांचा श्वासच जणू... इतकी एकरूप झालेली characters रेखाटली आहेत.... खूप सुंदर 👌👌👌 आपलं म्हणून आयुष्यात कुणी असावं तर असं आणि इतकं निस्सीम प्रेम करणारं आणि हक्काचं माणूस असावं... अन्यथा असुच नये... खऱ्याखुऱ्या आयुष्यात असं इतकं जीवापाड प्रेम करणारं कुणी असु शकतं की नाही माहित नाही... कथेतका असेना पण एवढ्या आर्ततेने एकरुप झालेली दोन मनं पाहुन(वाचुन) एक वेगळंच समाधान वाटतं... भर ऊन्हाळ्यात ऐन दुपारच्या रणरणत्या ऊन्हात, एखादा हिरवा गार बगिचा दिसावा, आणि त्यातल्या भल्यामोठ्या बुंध्याच्या वटव्रुक्षाच्या घनदाट सावलीत बसल्यावर जो गारवा वाटावा... तसा ह्या कथेतल्या दोन पात्रांची एकमेकांबद्दलची ओढ आणि जीव्हाळा पाहून, मन अगदी गारेगार होऊन जातं
  • author
    Savita Rane
    08 फ़रवरी 2019
    कथा खरच अप्रतिम आहे वाचताना आपण सहज त्यात गुंतत जातो कित्येक जणांच्या आयुष्यात असा प्रसंग येत असेल समाजाच्या दृष्टीने हे चूक आहे पण प्रत्येक जण भावनिक पातळी वर येऊन हा विचार नाही करत आणि अशा नात्याचा शेवट काय लपवाछपवी मनावरचं दडपण वाढणार मनमोकळे पणाने माणूस जगू शकतो का आणि तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं तर तिला चालेल का अनिकेत च्या ही आयुष्यात दुसरं कोणी आलं तर तिला चालणार आहे का त्याला ही आईवडील असतील त्यांच्याही काही अपेक्षा असतील मग त्यांच काय होणार बरेच प्रश्न अनुत्तरित राहणार
  • author
    Snehal Jadhav
    15 अगस्त 2018
    krupa karun ashya stories taku naka jene karun dusryancha pn ayushat ass kahi ghadel karan ata ya jagat anaitik sambhandche praman vadhale ahe tyat tumhi hey ass post naka karu tya peksha tya vr kahi upay asel te suchva ok