pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तमाशा - एक भयकथा

6024
4.3

किर्र.. किर्र..त्या भयाण काळोखात रातकिड्यांचाच काय तो आवाज ..बाकी सारी शांतता...अमावस्या असल्याने रातीला थोड्या ज्यादा अंधाराने घेरललं..दुर कुठेतरी आकाशात एखादीच चांदणी टिमटिमयाची...रानातले ते ...