Engineer ☑
Storyteller ☑
Writer ☑
#Beliver
(All rights reserved , please contact me for your projects.)
नमस्कार, धन्यवाद तुम्ही माझ्या प्रोफाइल ला भेट दिली. लहानपणी धारप सरांच्या पुस्तकांमुळे भय साहित्याची ओळख झाली. लिहू याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता, पण आता लिखाण, व्हॉइस ओव्हर सगळं काही करत आहे, प्रतिलिपीमुळे सुरु झालेला हा प्रवास कुठवर नेईल हे वेळच सांगेल, तोवर माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे सहर्ष स्वागत आहे!
स्वतः बद्दल काय सांगू ?जे आहे ते त्या परम शक्तीच्या कृपेमुळेच आहे ....
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा