pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तारा बनली तरी...

5
5

तारा जरी बनली मी.... तुझीच चिंता करणार.... वरती जरी असली तरी.... तुझ्या कडेच बघणार ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
उर्मिला परूळकर

मी सौ उर्मिला परुळकर "रंजू" या नावाने लिहीते... मी मूळची नागपूरची आहे. लिखाणाची खूप आवड आहे.. प्रतिलिपीमुळे मला माझे जिवलग भेटले. सर्वांना खूप खूप धन्यवाद... 💞 माझे साहित्य वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुमच्या समीक्षा माझे चार्जिंग... 🍫🍫 माझ्या कथा.. 1) विलक्षण प्रेम..🌷 2) रणरागिणी...🌷🌷 3) खानदान...🌷🌷🌷 💃💃💃💃 मी नागपूर युनिव्हर्सिटी मधून इकॉनॉमिक्स मध्ये MA केले आहे पण....तरीही मी रसिक मनाची कवयित्री आहे. मी साहित्यात बरीच बक्षीस मिळवली आहेत..... "चारोळी "माझा आवडता विषय.. मी प्रतिलिपीच्या ॲपवर येण्यापूर्वी मराठी वर्तमानपत्रातून आणि मासिकातून खुप लिखाण केले आहे.. लीपीवर येऊन मला ३ वर्षे जून मध्ये होतील.. आतापर्यंत माझ्या 9000 च्या वर रचना झाल्या आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त चारोळ्या,काही कविता आणि शंभरच्या वर लेखही आहेत. माझे जास्तीत जास्त साहित्य हे तरुणांना आवडेल असेच असते. मला लीपीने "चारोळ्यांची सुपरफास्ट ट्रेन" बनवले आहे. माझे साहित्य वाचून समीक्षा द्यायला मात्र विसरू नका...कारण तुमच्या समीक्षा या माझ्यासाठी चार्जिंग असते. माझे सर्व साहित्य सुरक्षित आहे याची नोंद घ्यावी. म्हणजेच सर्व साहित्य copy right protected आहे..,🙋 सकाळ झाली की लिपीवर माझ्या चारोळ्यांची बरसात सुरू होते.. चला तर मग तुम्हीही या ना तिकडे भिजायला...... "जियो और जीने दो."..... रंजू 💕 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझ्या प्रीमियम मध्ये गेलेल्या कथा मालिका ✍️मी आणि माझा साहित्य प्रवास ✍️ मिम्मी मोम्मो अम्मु ✍️ पुनर्विवाह एक नवीन सुरुवात ✍️ आधुनिक नारी ✍️ जिवलग ............................................................. ........................................................... माझे कलेक्शन... 🙋‍♀️ १)माझे आवडते साहित्यिक... ✍️✍️✍️✍️ २)रंजू आणि तिचा परिवार.. 🌷 ३)माझा जीवलग गृप.. रंजूचे लेख.. 🌷 ४)माझी मुलगी प्रीती.. साहित्य..🌷 ५) माझी मुलगा अमेय,. साहित्य🌷 ६) रंजूच्या सदाबहार कविता.….🌷 ७)रंजूच्या कथा.... 🌷 ८) रंजू का हिंदी साहित्य..🌷 .................................................. ....🌿 माझी नवीन कथा... विलक्षण प्रेम ... 💕 माझ्या प्रोफाईलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..🙏🏻 सौ.उर्मिला उदय परुळकर...रंजू..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rajashri Jadhav
    21 फेब्रुवारी 2022
    👌👌👌✍️✍️वाह, खूप सुंदर रचना
  • author
    Kanifnath Wadekar
    21 फेब्रुवारी 2022
    खूपच सुंदर रचना👌👌👌👌👌
  • author
    अभयकुमार धकाते
    21 फेब्रुवारी 2022
    अप्रतिम 👌👌👌
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rajashri Jadhav
    21 फेब्रुवारी 2022
    👌👌👌✍️✍️वाह, खूप सुंदर रचना
  • author
    Kanifnath Wadekar
    21 फेब्रुवारी 2022
    खूपच सुंदर रचना👌👌👌👌👌
  • author
    अभयकुमार धकाते
    21 फेब्रुवारी 2022
    अप्रतिम 👌👌👌