pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तरुण आहे रात्र अजूनी

4.2
78866

तरुण आहे रात्र आजुनी... संपूर्ण बेडरूमभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. पलंगावर मखमली बेडशीट घातलेलं होतं. कोपऱ्यातल्या टेबलावर दुधाचा ग्लास भरून ठेवलेला होता. सिलिंग पासून बेड पर्यंत मोगऱ्याच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
ऋतुजा फडके-जोशी

माणसांना न्याहाळणं माझा छंद....त्यांच्या स्वभावात सापडतो मला कथेचा गंध...

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Shradha Malavade
    10 मार्च 2018
    खूप छान आहे, पण व्यवसाय असला तरी शरीर आणि मन या दोघांतही शाश्वत सत्य दडलंय,असे नाही वाटत. आपल्या कामाचा आदर करणे योग्य पण जेव्हा नात्यात गुंततो ना तेव्हा इतर सर्व गोष्टी दुय्यम होतात. मला गोष्ट खरेच खुप आवडली पण शेवट नाही, फुले केसात माळली काय किंवा देवाला वाहिली काय ती सुंदरच वाटतात पण म्हणून आपण तीच फुले परत परत नाही वापरत, आपण नवीन फुले घेतो, तिला जर कोणी तरी आयुष्यभराचा जोडीदार मिळाला जो इतका चांगला आहे, तर मग आहे या परिस्थितीतून बाहेर पडून त्याच्या जोडीला जोड लावून इतर महिलांसाठी काम करणे योग्य नसते का झाले,परत त्याच गर्तेत जाण्याऐवजी.... पण हे माझे मत आहे. बाकी तुमची लिहिण्याची पद्धत खूप छान वाटली मला.
  • author
    Nitin bedjawlge
    30 अप्रैल 2018
    एखादी स्त्री तिच्या मनाविरुध्द किंवा मजबुरी मुळे वेश्या झाली असेल तर समजू शकतो ...पण लग्नानंतरही ती याच व्यावसायात जिद्द करून कशी काय राहू शकते ? कारण बिज़नेस हा पैशासाठी केला जातो...यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात .रमाचा द्रष्टीकोन स्पष्ट समजत नाही.. त्यामुळे कथा अपूर्ण राहिल्यासारखी वाटली. पण कथा अप्रतिम आहे.सुंदर लिखाण.
  • author
    churi samidha
    15 जून 2018
    जर मंदार ने रमा ला एक संधी दिली होती तर तिने पन ती आधी करत असलेले काम सोडायल पाहिजे होते. बाकि कथा खुप मस्तच आहे.