सकाळपासून सारखा पाऊस कोसळत होता. सायंकाळचे पाच वाजले असतील, चहा घ्यायला चौकातल्या टपरीवर आलो. वातावरणातील गारवा, मित्रांची मैफिल सोबतीला गरमा- गरम चहा व भजी आणी जगजीत सिंगची गझल, वाह क्या बात ...