स्वतःच्या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करत असतानाच लेखन क्षेत्रात सक्रिय होत गेलो. सामाजिक विषयांवर लेख लिहू लागलो. त्यातील काही लेख वृत्तपत्रांमध्ये देखील प्रकाशित झाले आहेत. कविता, चारोळी, कथा, लेख सर्व प्रकारचे साहित्य लिहायला वाचायला मला आवडते. माझे " ॲडजेस्टमेंट " हे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. तसेच स्टोरीमिरर प्रकाशित " ललितबंध " या कथासंग्रहात सह-लेखक म्हणून सहभाग घेतला आहे. एम.बी.ए. पर्यंत शिक्षण झाले आहे. रायगड भूषण गुरूवर्य श्री अजितदादा देशमुख यांच्याकडे पखवाज शिक्षण सुरु आहे. स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान देण्याचा प्रयत्न नेहमीच असतो.
Email ID - [email protected]
9960749619
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा