मुंबईकर...
पहावे जग कधी लेखकाच्या नजरेने!
माझ्या लेखणीतून मी नेहमी वाचकाला एक निराळेच पण संवेदनशील असे जग पाहणारा चष्मा देतो. त्या चष्म्यातून वाचकाने फक्त खोटे मनाला न पटणारे जगच पहावे अशी माझी मनीषा नाही. मला फक्त माझ्या रचलेल्या कहाण्यांमधून अंधारात गुडूप झालेले सत्य डोळ्यासमोर आणायचे आहे. जे सत्य जर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्षरित्या पाहू शकला नाहीत तर माझ्या लेखन शैलीची नजर तुम्हाला नक्कीच ते पाहण्यास मदत करेल अशी आशा आहे.
संपर्क - [email protected]
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा