pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ती.... ती दिसायला खुप सुंदर होती.. जणू नक्षत्रांची खाणच.... आणि चांगल्या घराण्यातली होती... कधी उन्हात जाऊन मेहनत केली नव्हती... गावी असताना सुध्दा घरी चार चार नोकर होते.. असणारच पाटलांची पोर ...