pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ती....

3.8
16558

ती तशी अनाेळखीच हाेती माझ्या साठी. पण अंतर न्हवत तीच्या माझ्यात.जगण तीच स्वत:च्याच चाैकटीत असायच. कसलाच बदल नसायचा.बदलले हाेते ते फक्त संर्दभ,मनाचे मनाशी. तीची काेरडी व्यथा तशीच काळजात काेरलेली. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
शिल्पा पै.परुळेकर

साै. शिल्पा पै.परुळेकर रा.वसई..एव्हरशाईन सिटी वसई पुर्व शिक्षण bcom एका प्रायव्हेट फर्म मधे अकाउंटन्ट म्हणुन जाँब करते माझे दाेन कविता संग्रह प्रकाशीत आहेत प्रीतपालवी...चाराेळी संग्रह गंधवेल ..कविता संग्रह "वेचीत वाळुत शंख शिंपले.." कविता वजा लेखन.. आवड..लीखाण वाचन व चित्रकला.. शब्दांगण कला साहित्य सांस्कृतीक परीषदेची संस्थापक व अध्यक्षा.. साेलापुर येथील संचार या पेपर मधे ईद्रधनु पुरवणीत शब्दधन सदरात ललील लेख..लेख...कथा..लीखाण. विवीध दिवाळी अंकात कविता.लेख.कथा प्रसिद्ध

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sanmati Shah
    19 नोव्हेंबर 2019
    लिहिण्याचा प्रयत्न स्तुत्य. पण बरेच काही निसटून जाते असे वाटले. या ठिकाणी कथा / कविता इ. प्रकाशित होण्यापूर्वी एडिट होते नाही का ? शब्दलेखन / spelling व्यवस्थित नसल्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, खाताना दातांखाली खडा आल्याप्रमाणे वाटते. नकारात्मक रिपोर्ट देत आहे यासाठी खेद आहे.
  • author
    मैञयी "मैत्री"
    27 मे 2019
    खुप छान लिहीता तुम्ही.
  • author
    Abhi Shinde
    13 जुलै 2017
    काय होत हे??? काहीच समजल नाही😒
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sanmati Shah
    19 नोव्हेंबर 2019
    लिहिण्याचा प्रयत्न स्तुत्य. पण बरेच काही निसटून जाते असे वाटले. या ठिकाणी कथा / कविता इ. प्रकाशित होण्यापूर्वी एडिट होते नाही का ? शब्दलेखन / spelling व्यवस्थित नसल्याने अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, खाताना दातांखाली खडा आल्याप्रमाणे वाटते. नकारात्मक रिपोर्ट देत आहे यासाठी खेद आहे.
  • author
    मैञयी "मैत्री"
    27 मे 2019
    खुप छान लिहीता तुम्ही.
  • author
    Abhi Shinde
    13 जुलै 2017
    काय होत हे??? काहीच समजल नाही😒