तीचे त्याच्या जीवनात येणे जणु त्याच्यासाठी संजीवनी ठरली कारण तो हल्ली उदास , एकटा व कुणाशीही न बोलता अंतर राखुन राहत होता . निरस अशा जीवनात माधुर्य यावे ह्या उक्तीप्रमाणे त्याचे अवघे जीवन बदलुन गेले ...