pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तिच्या विळख्यात..

26554
4.0

सकाळी ऑफिसला मी घाईतचं निघालो, तिने टिफिन भरून टेबलावर ठेवला होता. तिला कडी लाऊन घे म्हणत मी बाहेर पडलो, रोजची सवय जाताना तिला हलकीशी स्माईल देऊन मी खाली उतरायचो पण आज मी जरा जास्तच घाईत होतो ...