दिवस थंडीचे होते. सर्वत्र कडकडीत थंडी पडलेली आणि म्हणतात अश्या दिवसात काळरात्र ही भयानक घटनांनी दाटलेली असते. अश्याच एका काळरात्रीची ही गोष्ट ! घरी संध्याकाळचा दिवा लागला आणि इतक्यात फोन खनानला. तिन्ही सांजेला घरात आली एक मरणाची बातमी... ह्या बातमीने घरी सर्वांच्याच काळजाचा ठोका घेतला. घरातले वातावरण अचानक शांत झाले. नातेवाईकांमधील अत्यंत जवळच्या नातेवाईकाच्या मरणाची बातमी होती ही !! जिवंतपणी ज्यांना आपण भेटत नाही, फारसा संबंध ठेवत नाही, पण त्यांच्या मृत्यू नंतर हमखास जावेच लागते, हाच जणू ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा