'अग निशू,अजून किती वेळ बाहेर खेळणार आहेस.चल आत ये पटकन..वाजले बघ किती.'काव्या अक्षरशः वैतागली होती निशाच्या वागण्याला. 'थांब ना ग मम्मी' बाहेरून निशा ओरडून बोलली .'बस हा आता निशू. पप्पांना काॅल करू ...