नमस्कार मी निलम रामचंद्र पवार.
मी एक शिक्षिका आहे.
लहानपणापासून शब्दात रमायला खूप आवडायचं, आणि जसजशी मोठी होत गेली तस तसा त्या शब्दांमधला अर्थ कळायला लागला आणि मी त्यांच्या प्रेमात पडले.
चारोळ्या, शायरी आणि कवितां पासून सुरू झालेला हा प्रवास पुढे छोटेसे लेख लिहिण्यापर्यंत येऊन पोहोचला आणि आता गोष्टी.
प्रत्येकाला लिहिण्याची आवड असते तशीच मलाही आहे.
आणि ती उत्तरोत्तर अशीच वाढत राहो हीच अपेक्षा.
माझ्या शब्दातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहचतील अशी आशा.
माझे साहित्य वाचा आणि कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.. Ñ.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा