pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तूच माझी सखी...

4.9
190

तूच माझी सखी ...        लॉक डाऊन प्रत्येकाला काही ना काही देऊन गेला होता,कोणाला आयुष्याला पुरेल एव्हढे दुःख तर कोणाला माणुसकी ची खरी जाण ,काहींना चांगले तर काहींना वाईट अनुभव ...मला मात्र ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

अवखळी पाऊस धारा तसा हा प्रित पसारा सावरता सावरे ना भावनांचा आवेग सारा 💞शब्द सखी 💞 Follow me on insta - shabdsakhi0903 Wish me on 9 th march

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    राजेश चव्हाण
    18 ऑगस्ट 2023
    प्रिय सखी, मी तुझा हा प्रवास अगदि सुरवातीपासून जरी पाहिला असला तरी मला वाटते तुझे ३ हजार फॉल्लोवेर्स होते तेव्हापासून तरी पाहिलाच आहे. " आपण कमी लिहिले तरी चालेल पण दर्जेदार लिहावे ", तुझे हे ब्रीदवाक्य आजही माझ्या लक्षात आहे. लिपिवरील यशस्वी लेखकांमध्ये तुझे नाव अग्रेसर असेल. त्याला कारण असलेली तुझी ती कथा. जी आजही वाचकांच्या मनावर राज्य करत आहे. स्पायडर मॅन चित्रपटातील एक डायलॉग आहे. ' With great power comes great responsibility ' आता तुझ्याजवळ इतका वाचक वर्ग आहे. त्यामुळे तुला अजून दर्जेदार साहित्य लिहावे लागतील आणि तसे तू करशील ही याची मला खात्री आहे. एक मित्र , एक वाचक म्हणून माझी हीच इच्छा असेल की तुझा प्रवास अगदी लाखो अनुयायी पर्यंत जावो🙏😊🍫🍫
  • author
    श्री
    17 ऑगस्ट 2023
    झक्कास... एकदम भरभरून व्यक्त झालीस.. लिपिवरील तुझा प्रवास म्हणजे खूप लोकांसाठी प्रोत्साहन आहे.. दिवसेंदिवस तुझी प्रगती पाहून मनाला वेगळाच आनंद मिळत आहे.. लिपिवरील ह्या प्रवासात तुझ्यासारखी मैत्रीण भेटली हे माझं परम भाग्यच म्हणावं... पण तुझ्या लिखाणाची आणि तुझ्या मनमोकळ्या स्वभावाची जादू कुछ और ही है... जेवढी हळवी तेवढीच तापट आणि तेवढीच भावनिक.. अशी वेगळीच आहेस तू... तुझ्या स्वभावातले हे नवीन नवीन पैलू तुझ्या लिखाणात झळकत असतात आणि तुझ्या लिखाणाला नाविण्यात देत असतात... अशीच लिहीत रहा... तुला तर माहीत आहे ना... एक दिवस तुला लिपी विकत घ्यायची आहे... 😃😃😃 तुझ्या पुढील लिखाणाला खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐💐💐 अशीच लिहीत रहा... बहरत रहा... 💐💐
  • author
    17 ऑगस्ट 2023
    वाह सखी ..सुंदर व्यक्त झाली. प्रतिलिपिने कीती महत्वाचा प्लॅटफॉम दिलाय आणि त्याचा तू उत्तम वापर केला.तुझ्या काही कथांची मी फॅन आहेच.. पण मला आवडते ती तुझ्या तली कवियत्री... तुझा प्रवास फार जवळून पाहीला आहे आणि तुझा व्ययत्तिक त्रासही काही अंशी पाहीला आहे. तरी तू कल्पनाविश्वात नेहमी एक नवीन जग उभं करत राहीली..त्याबद्दल तुझं कौतुक करू ते कीती. अशीच मोठी हो..आणि लिखाणाच्या जगातील ध्रुवतारा बन..ज्याला कुठनही पाहीलं तरी छानच वाटतं हीच हार्दिक शुभेच्छा डीअर