नमस्कार🙏 मी स्वाती रमेश पाटील (बेटमोगरेकर)
मला वाचायला खूप आवडते, माझी ही आवड प्रतिलिपी
ऍप मुळे पूर्ण होतेय. मी एक गृहिणी आहे, वाचन करता करता स्वतः लिहण्याचा प्रयत्न मी करते. माझे साहित्य वाचून प्रतिक्रिया देत जा, काही चूक झाली असेल ते तर ते ही सांगा.माझे लिखाण स्वरचित असते, इतर कुणाशी ते मिळते जुळते असेल तर तो योगायोग समजावा.
दिनांक 22/8/2022पासून मी प्रतिलिपी वर लिहतेय
माझा जन्म दिनांक 21/6/1998
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा