pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तुझी उणीव

5
13

सोबत तु नाहीस.. हसण्या-रुसण्यात तु नाहीस.. कुठेच दिसण्यात तु नाहीस.. आहे ती फक्त तुझ्या नसण्याची जाणीव.. वाटेवर सोबत तुझी नाही.. ठेच लागता मिठी तुझी नाही.. तुझ्याविना जगण्याची उमेद ही नाही.. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
नमिता शिगवण

भावनांना कायम आहे या लिखाणाची साद.. स्वतः स्वतःशी केलेला एक मनमोकळा संवाद 🙄 नमस्कार..! मी नमिता शिगवण..! वरील ओळींप्रमाणे माझ्यासाठी लिखाण म्हणजे स्वतःशी साधलेला एक संवाद आहे. मला वाचनाची आवड आहे आणि आपसुकच लिखाणाचीही.☺ प्रतिलिपि हे माध्यम आहे माझ्यासाठी स्वतःला शोधण्याच..याच्या साथीने एक छोटी सुरवात केली आहे मतं - भावना शब्दांत मांडण्याची. जे मनाला भावलं..ते शब्दांत सामावलं!!! आशा आहे तुम्हाला माझं लिखाण आवडेल. कृपया तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आभार 🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sarika Shirke
    27 जनवरी 2021
    khup chan 👌
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sarika Shirke
    27 जनवरी 2021
    khup chan 👌