नाव : - मनिष हरिश्चंद्र सासे
जन्मतारीख : - 02/12/1996
गाव:- शहापुर / ठाणे
एक फार्मसिस्ट
इंस्टाग्राम वर एक स्वतःच पेज @ tu_n_me
छंद :- कविता लेखन ,वाचन ,हसविणे थोडक्यात मिमिक्री करणे.
प्रत्येक व्यक्तीत स्व:ताच्या वाढत्या वयोमानाबरोबरच त्याच्या दृष्टिकोणात , विचारात , वागणुकीत , आणि अन्य ईतर
स्वभाव गुणात साजेसा बदल घडत असतो .
व् प्रत्येकाला हे वाटत असतच की ,
आपला समाज आपल्या मनासारखा सुंदर असावा
म्हणून आपणच काहीतरी केल पाहीजे .
म्हणून मला अस वाट की आपल्या विचारांच्
स्वातंत्र्य आपण आजमावून पाहायला हव.
प्रत्येक वेळी नव्हे पण जिथे गरज आहे तिथे बोललच पाहिजे.
समोरचा माणूस काय विचार करेल यार खर आहे पण स्वतःसाठी आपल आयुष्य जेव्हा आपण खर्च करू कदाचित तेव्हाच समाजासाठी काही तरी करू शकू आणि या आयुष्यात प्रश्न आणि उत्तर एकच आहे आणि ते
आयुष्य आणि फक्त आयुष्य
शाळा अन कॉलेजात कुठलाही कार्यक्रम असो मी माझ्या मर्जीने, स्व:ईच्छेने प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घ्यायचो .
कधी भाषणातून तर कधी माझ्या कवितेतून माझे विचार मांडत असतो मांडत राहील .
एखाद्या व्यक्तिबद्दल त्याच्या भावनांबददल् ,
त्याच्या समस्या... त्याच मन जाणून
घ्यायला मला आवडत.
खरच मला आवडतात कविता लिहायला
आपल्या समाजाबदद्ल , अन्यायाविरिद्ध शब्द
विस्तृत करायला . म्हणून मी कविता लिहितो.
हाच माझा छंदच आणि त्यामुळे माझ्यात गाहीवरलेला गंध...
आणि यात मला मंद व्हायला मनापासून आवडत .
आई ची माया आणि बापाची सावळी
वेळ सरत जाते...आणि कळत नाही आईबाप माऊली.
@- मनिष ह.सासे
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा