pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

त्यागातील वैभव

4.6
2115

लक्ष्मीला आपले वैभव सर्व देवांगनांना दाखवावे, अशी इच्छा उत्पन्न झाली; परंतु ते केव्हा दाखवायचे? कोणता तरी प्रसंग पाहिजे होता. एखादा उत्सव-समारंभ योजिला पाहिजे होता. ती विचारात होती. “आज तू सचिंत का ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Meera
    14 फेब्रुवारी 2025
    फक्त खोटे मनोरंजन म्हणून सुद्धा देवावर गोष्टी आपण जण देव समजतो ते खर्च हे असले खोटे अहंकार खोट्या समजुती पाळत असतील का जे त्रिकाल आहे तेसुद्धा? एकच विनंती आहे खोट्या मनोरंजनासाठी आपल्या देवांची चेष्टा थांबा . दुसऱ्या धर्मात कधी बघितलं नाही ह्या असला खोट्या भाकडकथा
  • author
    23 एप्रिल 2020
    Khupach chhan Mi wachli ahe hi pustak 📚 school madhe
  • author
    Savita Dhakare
    05 जुलै 2020
    खुप च सुंदर👌👌
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Meera
    14 फेब्रुवारी 2025
    फक्त खोटे मनोरंजन म्हणून सुद्धा देवावर गोष्टी आपण जण देव समजतो ते खर्च हे असले खोटे अहंकार खोट्या समजुती पाळत असतील का जे त्रिकाल आहे तेसुद्धा? एकच विनंती आहे खोट्या मनोरंजनासाठी आपल्या देवांची चेष्टा थांबा . दुसऱ्या धर्मात कधी बघितलं नाही ह्या असला खोट्या भाकडकथा
  • author
    23 एप्रिल 2020
    Khupach chhan Mi wachli ahe hi pustak 📚 school madhe
  • author
    Savita Dhakare
    05 जुलै 2020
    खुप च सुंदर👌👌