
प्रतिलिपिमराठी मनाचा मानबिंदू ....सरकारी वकील ... ऍड उज्ज्वल निकम . सरकारी वकील उज्ज्वल निकम ,एक प्रवास जळगाव पण मुंबई ... आजपर्यत १६८ देशातील -अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असे ऍड उज्ज्वल निकम यांचा जन्म १९५३ सालचा ,त्यांना आवड होती डॉक्टर होण्याची ..पण झाले कायद्याचे वकील आणि जळगाव न्यायया लयात रुझू झाले सरकारी वकील या नात्याने .ते कायमच राहिले . देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मपुरस्कारांची घोषणा झाली आहे. प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि विषेश सरकारी वकील उज्ज्वल निकम, यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा