pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उंदीरवाडी

4.3
54646

उंदीरवाडी माधवला नोकरीचे लेटर आल्यावर तो खूप खुश होता. रत्नागिरी जिल्ह्यात राजापुरजवळच त्याला जिल्हा परिषदेची शाळा मिळाली नोकरी सरकारी असली तरी आवडीची होती. पावसाळी जुलैचा महीना होता. कोकणातले ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

बाहेर रखरखीत उन्हे असताना.. मनात आभाळाचे करडे मोहक रंग उतरून आले तर.... खूप दिवसांच हरवलेलं.. काहीतरी अचानक सापडले तर जीव घुसमटत असतानाच.. धीर एकवटुन...एकदा मनात डोकावले तर. डोळे बंद झाले तर... श्वास संगीत झाले तर... मौनात समाधी लागल्या लागल्या कुठुनतरी ओल्या मातीचा , शुभ्र मोगऱ्याचा दरवळ आला तर.. रंध्रे रंध्रे पुलकित होऊन एखादे जूनेच गीत..भाव लेऊन कानात रुंजी घालत असेल तर.. काहीच बोलावसं वाटतं नसेल.. आणि फक्त आहे त्या क्षणांशी एकरूप होणे जास्त आनंददायी आणि हवेहवेसे वाटत असेल तर.. हे जग जादूभरल्या गोष्टींनी चालत असते त्यातलीच एखादी जादू आपल्या मनावर फिरली तर... ह्यातच तर अलौकिक शक्ती आहे.. आहे त्या स्थितीचा...मनावर कुठलाही परिणाम न करून घेता जगात टिकून राहता येत असेल तर... तुम्ही सर्वात सुंदर आहात. देह..वाचा..या जाणिवांपलीकडे अस्तित्वात आहात.... हे बुद्धितून मनात प्रवेश करत पेशीपेशीत भिनायला लागले तर.. ही आलेली धुंदी..प्रत्यक्ष अनुभवत असताना... एक गोष्ट सारखी जाणवत राहिली.. मी देहापलीकडे निरोगी..ताजी आणि नुकतीच उमलती आहे... तर तर... आपल्या आसपास असणाऱ्या कैक सुखांचा अचानक साक्षात्कार होतो. हसायला..जगायला..आणि...रुणझुणायला काय लागत असते एवढे ? डॉ. प्रेरणा

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    12 मे 2019
    अप्रतिम स्टोरी...स्टोरी लेखन आणि शब्द रचणा वाचुन मन प्रफुल्लीत झाले.स्टोरी वाचताना मनाने नाचायच बाकी होत ...कारण स्टोरीमध्दे जो अनामीक रोमान्स दाखवलाय त्यावरुन स्टोरी वाचताना मला येवढे कळाले होते की स्टोरी जुन्या जमान्यातील ( आजोबांच्या ) आहे.असे वाटत होते की स्टोरी आजुन खुप मोठी आहे.पण थोड्याच वेळात स्टोरीमधे बदल होतो नी स्टोरी संपते....मग दोन,चार दिवसात मास्तरने जे अनुभवले ते काय होते आणि का..??
  • author
    Priya Damke
    20 ऑक्टोबर 2018
    Kathak chhan aahe pan shevat kalala nahi
  • author
    03 मे 2019
    अतिशय सुंदरपणे हाताळलेली , प्रसंग डोळ्यासमोर घडत असल्याचा भास निर्माण करणारी लेखनशैली.कथानकाला ऐनवेळी दिलेली कलाटणी गुढत्वाकडे नेणारी.काहीतरी राहून गेल्याची हुरहुर शेवटी मनाला लागून राहते.