pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उपरा पुस्तक समीक्षण !!

3.8
831

✍️?बनगरवाडी पुस्तक वाचल्यानंतर नंतर अनेकांनी उपरा ही पुस्तक सुचवली होती..म्हणूनच आज उपरा वाचून पूर्ण केली आणि पुस्तकाबद्दल २ शब्द येथे लिहीत आहे पुस्तक वाचल्यानंतर लिहायला काही शब्दच नव्हते ...

त्वरित वाचा

Hurray!
Pratilipi has launched iOS App

Become the first few to get the App.

Download App
ios
लेखकांविषयी
author
Moin Humanist

❤️मी २१ वर्षांचा ६ फूट ५ इंच उंच असलेला एक सामान्य युवक आहे …एक आजीवन विद्यार्थी असून सध्या नागरी सेवेची तयारी करीत आहे..मी एक पुस्तक,चित्रपट, प्रवास,लेखन,इतिहास,फोटोग्राफी,अभ्यासवेडा आहे..मला पुस्तक,चित्रपट,ठिकाण समीक्षण व वेगवेगळ्या घडामोडी, महत्वपूर्ण माहिती लिहन्याची सुद्धा आवड आहे…मी सध्या एक blogger असून पुन्हा काही skills शिकत आहे…मला चालू घडामोडी वर लिहायला,बोलायला व माझे मत मांडायला आवडते..मला स्वयंपाक करण्याची सुद्धा आवड आहे,मुक्या प्राण्यासोबत मला वेळ घालायला आवडते..मला एकाकी जास्त प्रिय असून मी जास्त एकटाच असतो त्यामुळे माझे मोजकेच मित्र आहेत..माझा कोणत्याही धर्मावर विश्वास नाही मी फक्त माणुसकी हाच धर्म मानतो…जातीवाद/भेदभाव,बालविवाह,स्त्रीभ्रूण हत्या,जुगार,भ्रष्टाचार,हुंडा प्रथा,धार्मिक द्वेष,गरीबी/दरिद्री इत्यादींचे मी अनुभव घेतलेले असून याबद्दल मला प्रचंड चिड आहे…मला समाजासाठी/देशासाठी खूप काही करायचं आहे यासाठीच मला नागरी सेवेत जायचं आहे…❤️ Email id:- [email protected] फेसबुक अकाउंट व फेसबुक पेज लिंक :-https://www.facebook.com/moin.kabra.50 वैचारिक भारत Instagram Id :- I'm on Instagram as @booklovermk21. ट्विटर :- Humainst Moin (@BookloverMk) | Twitter

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    कोमल मानकर 🌸🌿
    23 जुलाई 2020
    वाचलय मी...छान आहे पुस्तक !
  • author
    Rahul Pote
    30 अक्टूबर 2019
    छान
  • author
    Narayan Jadhav
    26 सितम्बर 2019
    कडक
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    कोमल मानकर 🌸🌿
    23 जुलाई 2020
    वाचलय मी...छान आहे पुस्तक !
  • author
    Rahul Pote
    30 अक्टूबर 2019
    छान
  • author
    Narayan Jadhav
    26 सितम्बर 2019
    कडक