pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उरलेलं आयुष्यं

998
4.4

परवा मी उभा होतो रस्त्यात एका पाहिले मी तिला हलकेच जाता जाता काही महिन्यांपूर्वी आम्ही एकत्र होतो आता एव्हाना एकमेकांपासून दूर होतो अजूनही विसरलो नाहीये मी ती जवळ येताच दरवळायचा सुगंध तिच्या ठायी ...