pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उष:काळ नव वर्षाचा

5
4

उष:काल होता होता कोविड-१९ उगवला निमीषार्धात जगताचा नूर  बदलून गेला निगेटिव्ह शब्द इथे महान ठरु लागला पॉझिटिव्ह शब्दाला शून्य भाव आला हे विश्वचि माझे घर क्षणात बदलली निति मनामनात सर्वत्र  रुजली ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

माझे प्रकाशित साहित्य १)" कोहिनूर" (११११ कविंचा प्रातिनिधिक काव्य संग्रहात ' आई ही कविता समाविष्ट ) गिनिज बुकात नोंद आहे. २) आईचे अमृतबोल ३) अमृतवेल - काव्य ४) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. ५) देवाचिये द्वारी (भक्तीगीते) ६) स्वातीचे थेंब (लेखसंग्रह) ७) शब्दांची पानं-संपादित काव्यसंग्रह पुढील पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे. १) शिववंदना - मा.अनिल तापकीर,पुणे २) शब्दप्रीत - मा.सौ.पुष्पा पटेल ३) शब्दांची पानं - प्रातिनिधिक काव्यसंग्रह तंबाखुमूक्त शाळा अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने गौरवांन्वित व विविध वर्तमानपत्र नियतकालिकात, दिवाळी अंकात साहित्य प्रसिद्ध. मी एका खेडेगावात जन्मलो, वाढलो. जिथे साहित्य काय असते? ह्याची पुसटशी कल्पना नव्हती. नंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे गुरुवर्य प्रा. रविकिरणजी झोळ यांच्याशी परिचय वाढला. त्यांच्या लेखन व संवाद पाहता मला प्रेरणा मिळाली. मी M.A. (Pol.sci) & (Marathi), B. Ed, DSM, MSACIT, असे शिक्षण घेतले आहे. सातत्यपूर्ण सामाजिक, प्रेमविषयक, जीवनविषयक निसर्गविषयक, पर्यावरण विषयक, अध्यात्मिक काव्य व स्फूट लेखन सुरू आहे. प्रतिलिपिने लेखन विषयक कोपरा उपलब्ध करून दिला. मनःपूर्वक अभिनंदन! आभार प्रतिलिपि!!!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Asmita
    07 फेब्रुवारी 2021
    खूप छान👌
  • author
    Shashikant Chavan
    07 फेब्रुवारी 2021
    अप्रतिम👌👌सर
  • author
    R Pipare "रविराज"
    07 फेब्रुवारी 2021
    सुंदर
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Asmita
    07 फेब्रुवारी 2021
    खूप छान👌
  • author
    Shashikant Chavan
    07 फेब्रुवारी 2021
    अप्रतिम👌👌सर
  • author
    R Pipare "रविराज"
    07 फेब्रुवारी 2021
    सुंदर