pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

उतारा (रहस्यकथा)

72482
4.2

"सर, मी खरच सांगतोय, मी दागिने नाही चोरले" प्रकाश परत तेच म्हणत होता. "अरे मग दागिने कुठे गेले?" मी चिडून विचारले. "सर, हे काम सूर्यकांतच आहे" प्रकाश ठामपणे म्हणाला. सूर्यकांत गेली चार वर्षे ...