pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सेजल

5
44

से वाभाव हा जीवनी स्विकारावा आवडीने ज न्म हा सार्थकी लावावा प्रेम नि भक्तीने ल वचिकता नम्रता शालीनता असावी स्वभावात पुं जके हे तवकिर्तीचे विहरुदे जनमानसात जे जे इच्छिले ते ते मिळूदे तुला ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अनिल तापकीर

निसर्गात भटकंती शेतात कामाची मस्ती आवडते सर्वांशी दोस्ती डोळ्याला दिसले मनाला भावले अंतकरणातून स्फुरले ते शब्दात गुंफले संपर्क 9922821412 माझे प्रतिलिपीवरील कुठलेही साहित्य पूर्वपरवानगीशिवाय इतरत्र वापरू नये सर्व हक्क लेखकाधीन आहे

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    माधव म
    12 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप छान
  • author
    12 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    anil dada... speechless ahe me... माझ्या वाढदिवसाला मॅसेजरुपी, काव्यरुपी, साहित्यरुपी शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनाच्या गाभाऱ्यातून अन् हृदयाच्या कप्प्याकप्प्यातून खूप खूप आभार...❤🌍🙇‍♀️ खरंतर आभार मानणे ही निव्वळ फॉर्मॅलिटी झाली पण खरंच काय व्यक्त व्हावे नि काय नाही अशी अवस्था झालीये आज माझी... खरंतर, काल रात्री मी झोपी गेली तो हाच विचार करून की, सेजल बाळा तुझा फक्त वाढदिवस आहे मोठा समारंभ नाही... हा दिवसही इतर दिवसांसारखा उगवेल आणि मावळेलही... म्हणून मी सकाळपासून व्हॉट्सऍप, लिपी काहीच उघडून पाहिले नव्हते... पण जेव्हा मी व्हॉट्सऍप ओपन केलं तेव्हा अनपेक्षित असे धक्क्यावर धक्के मिळत गेले. कित्येक जणांचे आशीर्वाद अन् शुभेच्छा पाहून एकदम भरून आलं मन... खरंतर, सोशल कनेक्शन यात मी फारच कच्ची आहे. मला नाहीच जमतं फारसं इंटरऍक्ट करणे पण तुम्ही माझ्या गुणदोषांसह स्विकारले, ह्यासाठी मी ऋणी आहे... न व्यक्त करताही काही लोक आपल्याला समजून घेतात ना... तेव्हा मन म्हणतं, " सुख म्हणजे नक्की काय असतं... ते हेच असतं..." तुम्ही सर्व मला आपले मानता, हे सुख अगदी शब्दात सांगण्यापलिकडचे.... मला माहीत नाही, मी किती प्रमाणात नातं टिकवण्याचा प्रयत्न करतेय, तुम्हा सगळ्यांशी नातं जोडताना मनात असलेल्या तुमच्या किती सुप्त अपेक्षांना पूर्ण केले वा नाही केले पण एक मात्र खरे, तुम्हा सगळ्यांचे माझ्या आयुष्यात येणे खूप स्पेशल आहे. तुम्हा प्रत्येक व्यक्तीचं माझ्या मनात असणारं स्थान खास आणि वेगळ्याच दर्जाचे आहे. आज प्रत्येक व्यक्तीने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या म्हणून प्रत्येकाला एकच थॅंक्यू चा मॅसेज कॉपी- पेस्ट करून पाठवता आलाही असता पण तरीही शुभेच्छा प्रत्येकाने दिल्या असल्या तरी प्रत्येकाच्या शुभेच्छांचे स्वरूप, त्यात दडलेलं प्रेम निश्चितच वेगळं होतं म्हणून मॅसेज कॉपी - पेस्ट न करता प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येकानुरूप आभार मानणेच मला योग्य वाटले. एवढ्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल मी काय सांगावे बरे.... त्यात माझ्यासाठी केलेल्या कविता... ओयेहोये जणू "आज मै उपर आसमॉं नीचे" हीच भावना होती.... विशेषतः प्रत्येकांच्या शुभेच्छा अगदी हृदयस्पर्शी होत्या म्हणून प्रत्येक चॅट मॅसेजचे स्क्रीनशॉट न ठेवता हे एकत्रितरित्या असे आभार मानतेय. खरंतर हा देखील एकप्रकारचा हलगर्जीपणाच पण प्लीज राग मानून न घेता गोड मानून घ्या... निव्वळ काही लोकांचे स्क्रीनशॉट स्टेटसला ठेवणंही योग्य नव्हतंच कारण प्रत्येक शुभेच्छा माझ्यासाठी खास आहे.... म्हणतात आजकालच्या डिजिटल जगात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्क्रीनशॉट स्टेटसला ठेवले की, ज्यांनी शुभेच्छा दिल्या तेही जाम खूश होतात पण शंभरच्या वर शुभेच्छांचे स्क्रीनशॉट कसे काय व्हिडीओत समाविष्ट करू कळतच नव्हते म्हणून हा मॅसेज पाठवतेय आणि हाच स्टेटसही ठेवतेय म्हणून मी तुमच्या शुभेच्छांचे स्क्रीनशॉट टाकले नाही म्हणून तुम्ही रुस नका बरं... कारण तुम्हा सगळ्यांची जागा स्टेटसपेक्षा माझ्या हृदयात वसलेली आहे. स्टेटस काय आज टाकला उद्या दिसेनासा होईल पण हृदयावर असलेलं राज्य कुणी हिरावून घेणार नाही....🌍❤ उगाच कव्हरअप नाही करतेय, बटरींग करून खरं तेच बोलतेय... तुम्ही सगळे माझ्यावर एवढे प्रेम करता, माझ्यावर जीव ओवाळून टाकता हे पाहून दरवेळी मी निशब्दच होत असते, आजही काही वेगळी अवस्था नाहीच आहे पण तरीही थोडी का होईना अशी लेखणीतून व्यक्त झाली मी... तशी फार कंजूस आहे मी असं म्हणतात बरेच जण पण तुम्हा सगळ्यांना सागराएवढं अथांग, आभाळाएवढं अनंत, मानवी मनाएवढे असीम प्रेम... तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छाच एवढ्या खास होत्या की, मी काय आणखी भेट मागावी बरी...? पण तरीही "मी बर्थडे गर्ल" आहेच ना त्यात बरीच स्वार्थी आहे, सो एक भेट मागतेच, ती म्हणजे *असेच कायम माझ्यासोबत राहा...* आणि ही भेटवस्तू आवर्जून द्या बरं, यात कुणालाच सुटका नाहीये हं...🤫🧐 बरं! आता आवरते बरं.... पुनश्च नागपूर मंडळ आपले सहर्ष आभारी आहे....❤🌍 आभाळभर प्रेम आणि निव्वळ प्रेम....♡ लव्ह यू खूप सारं.... ♡
  • author
    Megha Arbuj
    12 സെപ്റ്റംബര്‍ 2022
    खूपच सुंदर ✍🏻✍🏻👌🏻👌🏻👌🏻 सेजल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂🍰🍧🍫