दोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात उरले. म्हातारी आई तस दोघांच चांगल ...

प्रतिलिपिदोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात उरले. म्हातारी आई तस दोघांच चांगल ...