🚩🚩नमो आदेश🚩🚩
मला वाचनाची खूप आवड आहे. मी एक गृहिणी आहे.
कल्पनेतल्या कथांमध्ये रमणारी,
* स्वप्नवेडी.😊
* मी खान्देशी कन्या,
* मी वाचनवेडी,
*✍️ साहित्य लेखन १८/२/२०२१
* birthdate. ३ डिसेंबर.
👉माझ्या कथा आणि कथांचे शीर्षक कॉपीराईट आहेत, त्यामुळे कोणीही कॉपी करू नये... माझ्या परवानगी शिवाय.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा