आजचा माझा लेख थोडा वेगळ्या विषयावर आहे कारण हा लेख वैश्या व्यवसाय करणार्या स्त्रीया॑साठी लिहीत आहे.वैश्या ह्या शब्दाकडेच लोक किती तुच्छतेने बघतात.अस का कारण ह्या स्त्रीया आपला देह विक्री करतात म्हणून ...
मला वाटत वैश्या व्यवसाय करणे यात काही वाईट नाही . कमीत कमी त्या स्वत: चा देह विकुन कमवतात समाजात असेही लोक आहेत जे कोणाच्या तरी मजबुरी , दुर्बलतेचा किंवा ठराविक पदाचा गैर वापर करुन पैसा कमवतात आणि समाजात काॅलर टाईट करुन मिरवतात आणि आपणही त्याना मानपान देतोच . कदाचित माझ्या बोलण्याचा काही लोकांना रागही येईल पण त्यांनी एकदा नक्की विचार करावा की त्यांना का राग आला का? ते ही वर म्हटलेल्या लोकामध्ये मोडतात . 🤗
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात