pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विशेष नियोजन पत्र. (मागणी पत्र)

5
30

विशेष नियोजन पत्र. (मागणी पत्र)                                दि. २९/१२/२०२२ प्रति-: येतं नविन वर्ष 2023               विषय -;  सरता वेळ नेहमीच सरत असतो, तसा तो समोरून येत ही असतो. अशाच सरत्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

🤗माझ्या कथा,, 👇 नविन कथा...-; मीच माझे साम्राज्य... (डार्क रोमान्स..😉) (सुरू...) १) हनिमून फेज ( पुर्ण झालेली) २) अविस्मरणीय ती संध्या ( पूर्ण झालेली) ३) ड्रीम गर्ल ( सुरू असलेली) ४) 💖प्रेमालिंग एक हळूवार प्रेमकथा 💖(सुरू असलेली) ५) 💞श्वास श्वासातले💞 (संपलेली) ६) श्वास श्वासातले पर्व दोन (सुरू.....) ७) 💞घरंदाज.. कथा एका पतिव्रतेची 💞 (सुरू असलेली.. 😄) इतर ही लघूकथा/ लेख आणि मुक्तछंद प्रेम कविता, नक्कीच सर्वांना आवडतील अशा, 🤗 नक्की भेट द्या 😍

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    31 डिसेंबर 2022
    वाह वाह क्या बात है! 👌👌 🥳 एखाद्याने आपल्या नकळत आपल्या मनीचे शब्द कागदावर उतरवावे असा भास झाला हे पत्र वाचून. खूप बारीक सारीक गोष्टींचा विचार करून लिहिलंय पत्र. अगदी कोरोनापासून ते स्त्री सक्षमीकरणापर्यंत सगळेच मुद्दे खुप सराईतपणे आणि मोजक्या शब्दात मांडले आहेत. मागिल वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या असल्या तरी मैत्रीचे हक्काचे नाते संबंध देखील या वर्षाने मजबूत केले आहेत असं म्हणटल तर वावगं ठरणार नाही. खरंच येणारे नवीन वर्ष २०२३ सर्वांसाठी सुख समाधान आणि आनंद घेऊन येवो हिच अपेक्षा आहे. खूप खूप खूप सुंदर लिहिलंय.👌 पुढील वर्षी देखील आपली लेखणी अशीच बहरत जावो हीच सदिच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎊🥳
  • author
    सारिका Sara "Sara"
    30 डिसेंबर 2022
    फार सुंदर पत्र 👌👌👌😍 मलातर हा लिंगभेदाचा रागच येतोय आता..किती तो अविचारीपणा 😠😠 आणि त्यात बळी पडणाऱ्या त्या अबाल स्त्रिया..जरा कुठे बिनधास्त जाता येत नाही की तसं वागता येत नाही त्यांना का तर त्या समाजासाठी मादा आहेत.मग ती लहान बाळ,मुलगी,बहिण,आई किंवा आजी असली तरी..कधी थांबणार हे? खरच असं एकतरी वर्ष असेल का की जेव्हा असं एकही निर्भया प्रकरण होणारच नाही 🤔🤔 असं वर्ष किंवा आयुष्य असेल तर किती छान वाटेल.. प्रत्येक जण मोकळा श्वास घेईल ह्यामुळे. तू पुरुष आहेस म्हणून हळवा असू शकत नाही हे कोणी सांगितलं किंवा असं कुठे लिहीलं आहे?.. तुम्हाला ही मन आहेच की आमच्यासारखं जे कधी कणखर,कधी हळवं,कधी प्रेमळ तर कधी रागीट असणारच.मग म्हणून जर तू कधी रडलास तर तू कमजोर नाही होत हे फक्त एका चांगल्या मनाचं,चांगल्या व्यक्तीचं लक्षण आहे असं मला वाटतं.. आणि तू तसा आहेस हे दिसून येतय.. हे ही खरच ह्या येत्या वर्षात आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षांत कोणी कधीच उपाशी झोपू नये अशी मी देवाकडे प्रार्थना करते 🙏 तुझे विचार आणि मांडणी फार उत्तम आहे जप तिला आणि अजून सुंदर बनव.👌👌👌😍