pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विश्वाला नाचवणारा शेतकरी

4.2
6781

फार दिवसांपूर्वीची गोष्ट. त्या काळात मोठमोठे यज्ञ होत असत. बाराबारा वर्षेही चालत. यज्ञप्रसंग म्हणजे उत्सवाचे. जणू जत्राच तेथे भरे. हजारो लोक यायचे-जायचे. परस्परांस भेटायचे. तेथे बसलेल्या दुकानांतून ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Aruna Vagal
    21 एप्रिल 2019
    konat hi Kam manapasun karav yasha nakkicha aahe aase dakhavun denara mahanje shetkari
  • author
    Swara Raut
    26 फेब्रुवारी 2022
    Saglya vishvacha posinda manje shetkari I am shetkari khup chhan.
  • author
    Sachin Bhujbal
    03 ऑगस्ट 2020
    खुप छान. शेतकरी एक विश्वरक्षक शेतकरी जीवनावरील कथा अजून वाचायला आवडतील.
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Aruna Vagal
    21 एप्रिल 2019
    konat hi Kam manapasun karav yasha nakkicha aahe aase dakhavun denara mahanje shetkari
  • author
    Swara Raut
    26 फेब्रुवारी 2022
    Saglya vishvacha posinda manje shetkari I am shetkari khup chhan.
  • author
    Sachin Bhujbal
    03 ऑगस्ट 2020
    खुप छान. शेतकरी एक विश्वरक्षक शेतकरी जीवनावरील कथा अजून वाचायला आवडतील.