pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

विवाह. चारोळी

5
2

विवाह एक अस स्वप्न आहे जे की प्रत्येकाचे पूर्ण होते... पण हे स्वप्न प्रत्यक्षात मात्र जगताना सगळ्यांना झेपत नसते... 😅 काव्य प्रिया... 17/1/25 ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रिया घोडके

वाचनाची आवड मला पहिल्यापासूनच होती. प्रतिलिपी मुळे ती अजूनच खास झाली.कधी मी साहित्य लिहू शकेल अस वाटल ही नाही. पण तेही स्वप्न माझे इथे पूर्ण झाले.खूप प्रेमळ माणसे इथे भेटली.जीव लावणाऱ्या मैत्रिणी मिळाल्या.उत्तम साथ देणारे वाचक मिळाले.टॉप लेखक होण्याचे भाग्य ही मिळाले. प्रतिलीपीचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.कायम मी ऋणी राहील.😊🙏

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Abhishekh Kanerkar
    17 जानेवारी 2025
    हाय मेसेज केलाय
  • author
    17 जानेवारी 2025
    मस्तच ✍️
  • author
    17 जानेवारी 2025
    बरोबर
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Abhishekh Kanerkar
    17 जानेवारी 2025
    हाय मेसेज केलाय
  • author
    17 जानेवारी 2025
    मस्तच ✍️
  • author
    17 जानेवारी 2025
    बरोबर