pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

सफर खूबसूरत हैं मंजिल से भी.. ✨️

5
85

सफर खूबसूरत हैं मंजिल से भी... मला पर्सनली ही लाईन खुप जास्त जवळची वाटते. मी रिलेट करते ह्याचाशी, कारण प्रत्येक प्रवास वेगळा असतो आणि तो प्रवास क्षणोक्षणी खुप काही शिकवून जातो. एक सुंदर असा अनुभव ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Harshali D✨️

सफर खूबसूरत हैं मंजिल सें भी 😌💫 . Follow on instagram - writingsoul लघुकथा संग्रह 2 विजेती ☺️ (प्रवास स्वप्नांचा खडतर वळणाचा) BELIEVE IN MAGIC💫🥰 ❤Living in my Imaginary world🤗💫 Love to Read, Write and imagine😌🥰

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    🧑‍⚕️Dr.Rima🖋️
    10 ऑगस्ट 2023
    डिअर हर्ष खुप खुप छान शद्बात तु तुझा लेखन प्रवास मांडलास . मी नेहमीच म्हणते तस आपल्या आयुष्यात अनेक माणसे येतात आणि आपण समोरच्याला जसे ट्रीट करतो यावरून ते त्यांच्या आयुष्यातल आपल स्थान ठरवतात . तु आहेसच ग एक गुणी बाळ ... तुला ना कधी कोणत्या गोष्टीसाठी ओरडाव लागतं ना कधी पुश कराव लागत . तुला राग जरी आला तरी डोक्याला हात लावलेल्या इमोजी ने व्यक्त होऊन तु शांत बसतेस🤣🤣🤣 . गोड बोलुन माणस जोडण्यात तुझा हातखंडा आहे . मुळात स्वार्थी वृत्ती न जोपासता सर्वांनी दिलेल्या सल्ल्यांचा सारासार विचार करून स्वतःच्या लिखाणात जी मोलाची प्रगती केली आहेस ती खरच वाखानण्याजोगी आहे . तुझ्यासारखी सरळमार्गी मुलगी ज्याच्या नशिबात पत्नी म्हणून जाईल तो जाम लकि असेल म्हणून माझा मुलगा सात वर्षांच्या असुनही मी तुला सुनबाई म्हणते .🤣😜 कितीही कामाचा लोड असेल तरी वेळ काढुन नियमित लिहीत रहा. स्वतःच्या स्टेटसचा, चांगल्या पगाराच्या नोकरीचा, नियमित ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या तुझ्या हॉबीचा कुठेही तुझ्या मनोगतामध्ये उल्लेख करून मिजास किंवा बडेजाव न करता अगदीच छान साध्या सरळ सोप्या पद्धतीने तुझ्या लिपीवरील लिखाणाचा तुझ्या लिपीशी संबंधीत कलिग्सचा उल्लेख केलास यातच तुझे वेगळेपण दिसुन येते . ..आणि खरच त्यासाठी तुझ खुप कौतुक💯 लिहीत रहा आणि खुप मोठी लेखिका हो हिच सरस्वती चरणी तुझ्यासाठी प्रार्थना✨
  • author
    12 ऑगस्ट 2023
    सगळयात आधी तर तुझ्या ह्या प्रवासासाठी खूप खूप अभिनंदन हर्षु.. खूप सुंदर लिहिले आहे तू तुझ्या स्ट्रगल बद्दल.. आणि माझे नाव तू तुझ्या मैत्रिणी मध्ये घेतले..🙈 कुणीतरी आहे बाबा आपल्याला मानणार😅😂😂. जोक्स अपार्ट.. खूप खूप प्रगती कर ग.. खूप मोठी लेखिका हो.. आणि वाचकांचा, कॉमेंट्स चा, सोबतच फॉलवर्स चा विचार करूच नकोस. ते आज सोबत आहेत उद्याला नाही.. आपल लेखन थांबवायचं नाही आहे.. अशी रीमा ताई नेहमी म्हणते.. खर तर तिचे नाव रिमा ताई बदलून माई अस ठेवायला पाहिजे.. खरच सगळ्यांची मेंटोर आहे ती.. बाकी ज्या मैत्रिणींचे तू नाव घेतले त्यातील काही माझ्या साठी पण खरच मोठ्या ताई आहेत.. कायम समजावून सांगणाऱ्या.. ह्यावरून तरी एक कळलं.. की प्रती ने केवळ आपल्याला लिखाणासाठी प्लॅटफॉर्म दिलेला नाही तर सोबतच खूप मोठा मित्र आणि वाचक परिवार पण दिला आहे.. त्यांच्याशी हंबल राहायचं एवढंच आपल काम बाकी काय, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस.. एवढं नाही समजावून सांगणार मी तुला😂 अशीच कायम हसत राहा, आनंदी राहा..❤️❤️❤️
  • author
    Prati💕 "Its me Prats🍀"
    27 ऑगस्ट 2023
    खूप सुंदर प्रवास वर्णन लिहिलंस ग हर्ष. सॉरी जरा उशीरच झाला वाचायला. आणि मनातुन आभार तुझ्या मैत्रिणींच्या लिस्ट मध्ये मला include केलंस. 😍😍😍😍😍😍😍😍😍 खरंच तू खूप डाऊन टू अर्थ आहेस यार. म्हणजे अगदी पाण्या सारखी. सगळे रंग सामावून घेणारी, आणि परिस्थिती नुसार कुठलाही आकार घेऊ शकणारी. खूप खूप पुढे जा... we are always with you sweetheart 😘 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️