pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

रॉंग नंबर

4.4
80044

<h1>&nbsp;</h1> <div><a class="gwt-Anchor" href="http://www.pratilipi.com/vinit-dhanawade/wrong-number#" id="gwt-uid-1" style="box-sizing: border-box; color: rgb(119, 119, 119); text-decoration: ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
विनित धनावडे

नमस्कार .मी विनीत धनावडे.मुंबई चा.लहानपणापासून मला विचार करायला फार आवडते ..मग तो कसलाही विचार असु दे..त्याचबरोबर खूप अनुभवही आले ..काही चांगले तर काही वाईट .त्यातूनच मग मी माझे एक जग तयार केले ..आणि त्याच जगात मला राहायला आवडते ..तुम्हाला पण आवडेल ..माझा बद्दल जास्त असे काही नाही सांगण्यासारखे .या मध्ये माझ्या कविता ,माझे लेख मी सादर करणार आहे. काही चुकले तर नक्की सांगा .मला आवडेल ते.(आणखी एक मला पाऊस खूप खूप आवडतो . जर तुम्हाला या blog मध्ये जास्त पाऊसच दिसला तर जरा मला समजून घ्या ) E-mail ID : [email protected] Blog : http://vinitdhanawade.blogspot.in/ Facebook : https://www.facebook.com/vdhanawade Instagram : https://instagram.com/@vinitdhanawade__official

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    सुनिल देवकुळे
    12 January 2018
    कथा नक्कीच छान आहे. पण एक प्रश्न मनात उभा रहातो. जर त्या मोबाईल नंबर वर दर वर्षी त्याच वेळी फोन येतो हे मंदारला माहिती आहे. तर त्याने तो नंबर स्वतः कडे न ठेवता बंद करण्याचा प्रयत्न का केला? कदाचित एकदा त्याच्याशी बोलून आजीचा आत्मा मुक्त होऊ शकला असता. असे आपणास नाही का वाटत?
  • author
    वृषाली शिंदे
    18 December 2017
    अप्रतिम कथा ... कथा वाचताना कुठलाही व्यक्तय नको सलग वाचावी अशी खिळवून ठेवणारी सुंदर कथा....!! जियो विनीत ...!! तुझ्या लिखाणाचा व कथांचा प्राजक्तासारखा सतत सुमधुर सडा बरसू दे व आमच्यासारख्या तुझ्या साहित्याच्या वाचक चाहत्यांवर तो अप्रतिम सुगंधित सडा कायम बरसत राहो ... हीच सदिच्छा ...!! :)
  • author
    Prasad Gosavi
    07 December 2017
    मंदारने पुन्हा तोच नंबर स्वता वापरून अनुभव घ्यायला हवा