तूच माझी सखी ... लॉक डाऊन प्रत्येकाला काही ना काही देऊन गेला होता,कोणाला आयुष्याला पुरेल एव्हढे दुःख तर कोणाला माणुसकी ची खरी जाण ,काहींना चांगले तर काहींना वाईट अनुभव ...मला मात्र ...
प्रिय सखी,
मी तुझा हा प्रवास अगदि सुरवातीपासून जरी पाहिला असला तरी मला वाटते तुझे ३ हजार फॉल्लोवेर्स होते तेव्हापासून तरी पाहिलाच आहे. " आपण कमी लिहिले तरी चालेल पण दर्जेदार लिहावे ", तुझे हे ब्रीदवाक्य आजही माझ्या लक्षात आहे.
लिपिवरील यशस्वी लेखकांमध्ये तुझे नाव अग्रेसर असेल. त्याला कारण असलेली तुझी ती कथा. जी आजही वाचकांच्या मनावर राज्य करत आहे. स्पायडर मॅन चित्रपटातील एक डायलॉग आहे. ' With great power comes great responsibility '
आता तुझ्याजवळ इतका वाचक वर्ग आहे. त्यामुळे तुला अजून दर्जेदार साहित्य लिहावे लागतील आणि तसे तू करशील ही याची मला खात्री आहे. एक मित्र , एक वाचक म्हणून माझी हीच इच्छा असेल की तुझा प्रवास अगदी लाखो अनुयायी पर्यंत जावो🙏😊🍫🍫
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात
झक्कास... एकदम भरभरून व्यक्त झालीस.. लिपिवरील तुझा प्रवास म्हणजे खूप लोकांसाठी प्रोत्साहन आहे.. दिवसेंदिवस तुझी प्रगती पाहून मनाला वेगळाच आनंद मिळत आहे.. लिपिवरील ह्या प्रवासात तुझ्यासारखी मैत्रीण भेटली हे माझं परम भाग्यच म्हणावं... पण तुझ्या लिखाणाची आणि तुझ्या मनमोकळ्या स्वभावाची जादू कुछ और ही है... जेवढी हळवी तेवढीच तापट आणि तेवढीच भावनिक.. अशी वेगळीच आहेस तू... तुझ्या स्वभावातले हे नवीन नवीन पैलू तुझ्या लिखाणात झळकत असतात आणि तुझ्या लिखाणाला नाविण्यात देत असतात...
अशीच लिहीत रहा... तुला तर माहीत आहे ना... एक दिवस तुला लिपी विकत घ्यायची आहे... 😃😃😃 तुझ्या पुढील लिखाणाला खूप खूप शुभेच्छा... 💐💐💐💐💐
अशीच लिहीत रहा... बहरत रहा... 💐💐

श्रेयु, खुप छान प्रवास मांडला आहेस तुझा...
खरंतर काही वाईटातून काही चांगलं घडतं म्हणतात ना तस काहीस असच काही सगळ्यांच्या बाबतीत झालं. लॉकडाऊनमध्ये लोकांना लिपी भेटली आणि वाचकाना उत्तम कथा वाचण्याची पर्वनी मिळाली आणि मला माझ्यातील सुप्त कला सोबत जिवाभावाच्या मैत्रिणी भेटल्या, त्यातील तू एक आहेस...
मुलं घरं आईवडील ह्यांना सांभाळून लिहिणं म्हणजे एक तारेवरची कसरतचं पार केलीस तू. मुलगी दहावीला, नवऱ्याची बदली जॉब, अतरंगी मुलगा त्यात आईवडिलांची जबाबदारी सगळं काही तू छान पार पाडून वाचकांना खुप छान कथा कविता लिहिल्यास, ह्यासाठी तुझं विशेष कौतुक..
तुझ्या पुढील लिखाणासाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐