हा प्रवास विलक्षण आहे... नमस्कार वाचक मंडळी... कसे आहात सर्वजण... आज पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा... त्याला कारणही तसेच खास आहे... ऑगस्ट २०१६ ला मी माझं पहिलं लिखाण प्रकाशित केलं होतं... प्रतिलिपी वर नाही... तर फेसबुक वर.... आपल्यालाही लिहिता येते हे त्यादिवशी समजलं होतं... जवळ जवळ ७ वर्षांचा माझा लेखन प्रवास... हे आठवायला कारणही तसे खास होते... ते म्हणजे हे जीवन सुंदर आहे हि कथा... त्या कथेत मी उल्लेख केलेल्या दुबई डायरीज नि लिखाण प्रवासाचा शुभारंभ झाला होता... दहावी बारावीला मराठी निबंध ...