pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

tएक लाखाची गोष्ट

5
85

मुंबईत घडून गेलेल्या हिंदू-- मुस्लिम दंगलीत सर्व लोकांना त्याची झळ पोहोचली पण विशेषता गरीबांना कामधंदे मिळेनासे झालें यातच सरकारी घोषणा त्यामुळेच गरीब कुटुबांची झालेली ह्रदयाला भिडणारी घटना.........

त्वरित वाचा
लेखकांविषयी

निलिमा चव्हाण एम्. ए. बी. एड्

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Akash Bhalekar
    19 జులై 2021
    अप्रतिम लिहिले आहात तुम्ही मॅडम.मनाला सुन्न करून गेली हि कथा.आजही दंगली झाल्यावर फक्त आणि फक्त माणुसकी कापली जाते. एकतेला जाळले जाते. मरणारा हिंदू काय मुस्लिम काय,शेवटी तोही माणूसच ना?जर का धर्माच्या नावावर सत्ता हवी असेल तर त्या मिळालेल्या सत्तेला काहीच अर्थ नाही.मुडदे पाडले जातात आणि संसदेत त्यावर गलिच्छ राजकारण केले जाते.आजही आमच्या देशात तू हिंदू,मी मुस्लिम हे म्हटले जाते.पण आम्ही माणूस असे म्हणणारे फारच कमी!अर्थात जिथे धर्म आला तिथे दंगल आली असेच चित्र आहे.एक दंगल हजारो कुटुंबांना उधवस्त करून टाकते,शिल्लक राहतात त्या कापलेल्या माणसांवर गलिच्छ राजकारण करणारे पांढरा रंग घातलेले राजकारणी!दुर्दैव आहे,आजही आम्ही धर्म प्रथम मानतो!माहीत नाही कधी माझ्या देशात हिंदू,मुस्लिम,दलीत वाद संपेल? सलाम आहे तुमच्या कथेला.खूप काही शिकवून गेली कथा.आजही बाबरी मस्जिद नंतर झालेले दंगे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर झालेले दंगे आठवतात.मन उदास होते हे चित्र पाहून.काळजी घ्यावी.