
प्रतिलिपि........तुस्सी गेट हो.....फटका पुरातल्या गंगेच्या प्रवाहासारखा मोहालीची मॅच संपल्यावर मैदानाच्या गवतावर पाणी दिसले तर ते दव समजू नका. युवराजसाठी गवताने व्यक्त केलेल्या त्या भावना असू शकतील.मोहालीच्या मैदानाचे गवत युवराजच्या फटक्यांच्या अनेक आठवणी हृदयाशी कवटाळून आहे. कारण युवराजच्या फटक्यांनी त्याला नेहमी प्रेमळ गुदगुल्या केल्या आहेत. क्वचितप्रसंगी ठिणग्याही उडाल्या असतील, पण ती प्रेमाची हवीहवीशी वाटणारी ऊब असते. युवराज सिंग त्याच्या गावी बहुदा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असावा. एकेकाळी ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा