pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

झाकली मूठ

4.2
72225

सरंजाम्यांचा गावात खूप दबदबा होता .. ते उदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेले कोणी रिक्तहस्ते परतणे अशक्यच . बोलणेही लाघवी. त्यांच्या शब्दाला वजन असे . सरंजाम्यांचं कुटूंबही ( ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
आभा उमरोटकर

नाव: आभा सुरेश उमरोटकर जन्म : १/१/१९६८ वास्तव्य : नवी मुंबई व्यवसाय: रेडीमेड ९/६ वारी साड्या उत्पादन /विक्री छंद : ज्योतीष शास्त्र , हस्त सामुद्रिक , अंकशास्त्र यांची आवड , व्यक्ती निरिक्षण , प्रवास ,गुढ, विनोदी ,अध्यात्मिक विषयांवरील वाचन ..गद्य , पद्य लेखन ..थरारक चित्रपट पाहणे इ. शाळा , कॉलेजात असताना कविता करायची .. कथा ही छापून आल्या होत्या अंकांमधून ..नंतर सोशलवर्क व बँकेतली नोकरी करताना वेळ मिळेनासा झाला ..सात वर्षापुर्वी नोकरी सोडली .समाजकार्यात वेळ जात होता .फेसबुकवर आले काही काळ एका सृजन वार्ता या साप्ताहिकात ' महिला विश्व' हे सदर लिहित होते . वर्तमान विषयांवर अनुसरून कव्हर स्टोरीही लिहित होते ..संपादक मला म्हणाले होते की तुमच्या लेखांमुळे वाचक वर्ग वाढला आहे . पण नंतर वेळेअभावी मी साप्ताहिकात लिहिणे थांबवले .फेसबुकवरही वेळ मिळेल तसे लिखाण सुरू होते .. प्रकाश राणे सरांच्या सुचनेवरून मी प्रतिलीपि वरही लिहायचे ठरवले .. धन्यवाद ..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Avinash Mithbavkar
    20 జనవరి 2017
    मोठ्या घरच्या माहेरवाशीणींना गावात कितीही मोठेपणा मिळत असला तरीही त्यांना परंपरा पळत स्वतंत्रपणे वागणे शक्य नसते हे समजते. त्यात माहेरवाशिणी किती कमजोर असतात ते समाजाला कळत नाही. तोंड दाबून मुक्क्याचा मार असा असतो.
  • author
    Vimal Sandhanshiv
    28 ఏప్రిల్ 2019
    म्हणतात ना नाव मोठ। अन् लक्षण खोट त्याना कपढे दागदगिने तर भरपूर मिळतात परंतु स्वातंत्र बिलकुल नाही घरातील बायका फक्त शोभेच्या बाहुल्या असतात कथा खुपच छान आणि भाव ह्प्रर्शी
  • author
    savita dhamgaye
    19 నవంబరు 2020
    यथार्थ मांडण्याचा छान प्रयत्न केला.