pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

टाईम मशीन आणि जेव्हा पानिपतच्या विश्वासाला जाग येते !!!!

4.4
7028

एकाच दिवसात युद्धामध्ये जगातील कोणत्याही युद्धापेक्षा सर्वाधिक योद्धांना प्राण पत्करावे लागले ते म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध .. हा इतिहास पाहण्याची संधी आनंद सरांना भेटते तेव्हा काय होत ... ...

त्वरित वाचा
अनामिक बर्थडे गिफ्टच रहस्य
कथेचा पुढील भाग येथे वाचा अनामिक बर्थडे गिफ्टच रहस्य
Mithun Bobade
4.3

काळाकुट्ट अंधार , रस्त्यावरचे मिणमिणते दिवे स्तब्ध उभे होते . दिव्यांच्या प्रकाशाभोवती भिरभिरणारे किटक रात्रीच्या शांततेला व्यत्यय आणत होते . घरामध्ये कुंटूबातील सर्व शांत झोपले होते . ...

लेखकांविषयी
author
Mithun Bobade

सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मराठी साहित्यात वैज्ञानिक कथांची भर पाडण्याची इच्छा !!

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    शिवभक्त मावळा
    04 जुलै 2019
    खरच असे झाले असते तर हिंदूस्थान कायमच महासत्ताधिश राहिला असता. असच छत्रपती शंभू महाराजांच्या वेळचे लिहायला बघा.
  • author
    अभिजीत जाधव.(AB)
    02 ऑगस्ट 2019
    मस्त लिहिलंय.पाणीपतातल्या त्या चुका टाळता आल्या असत्या तर खरंच आजचा इतिहास काही वेगळाच असता..👌
  • author
    ashok shirke
    02 जुलै 2019
    थोडसं अनाकलनिय वाटलं. थोडसं त्यावेळच्या बोलीभाषेशी साम्यता साधता आली असती तर कथा अधिक रंजक झाली असती. पण कल्पना व प्रयत्न छान.