pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

तो आणि ती (अलकं कथा)

4.7
12431

तो आणि ती ( अलकं कथा)

त्वरित वाचा
समुद्रावरचं बेट (लघुकथा)
समुद्रावरचं बेट (लघुकथा)
विद्या थोरात काळे "विजू"
4.7
अॅप डाउनलोड करा
लेखकांविषयी
author
विद्या थोरात काळे

नमस्कार🙏 मी विजू. वय वर्षे ५९ Central Govt. Organization मध्ये २९ वर्षे सर्विस. २०१४ मध्ये VRS पहिला लिहण्याचा अनुभव : "जत्रा" जून २०१९ नियमीत लिहण्यास सुरुवात : १५ मे २०२० एक शापित वाडा : रहस्य, रोमांचित, भयकथा असलेली पहिली कादंबरी १४ एप्रिल २०२३ ला प्रकाशित. ३ ऑक्टोबर २०२३ला "एक शापित वाडा " या कादंबरीला, आखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचा, सावित्रीबाई फुले "साहित्य भूषण" राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त. अमेझॉन आयडीयल, मॅजस्टिक बुक डेपो, महाराष्ट्रातील प्रमुख ग्रंथ संग्रहालयात उपलब्ध. अमेझॉन लिंक: http://www.amazon.in/dp/B0C2ZP5MY1?ref=myi_title_dp २६ मे २०२४ रोजी शब्दसाज साहित्य समूह तर्फे "शब्दसाज साहित्य रत्न" पुरस्कार प्राप्त. ४० पेक्षा अधिक कविता वेगवेगळ्या कविता संग्रहात प्रकाशित : १) चारोळी संग्रह २) आठवण ३) कविता जेव्हा जन्माला येते ४) हिरकणी ५) वाचे बरवे कवित्व ललित १) मोहरली लेखणी दिवाळी अंक २०२३ २) साज शब्दांचा ई बुक जून २०२४ लघु कथा १) शैव प्रबोधन दिवाळी अंक २०२४ ई - बुक संग्रह प्रकाशने १) सखी ( लघु कथा) २) वेदना अंतरीची ( काव्य) ३) साज शब्दांचा ( ललित) ४) वाड्मयधारा दिवाळी अंक २०२४ (अलक) वृत्तपत्र लेख १) ताणतणाव - ठाणे वार्ता, ठाणे (२१/०७/२४) २) ताणतणाव - महाराष्ट्र जनमुद्रा, ठाणे (२२/०७/२४) रेडिओ एफ एम १०७.८ वर "अलकची झलक", "पुस्तकं चाळता चाळता", "छुपे रुस्तम" कार्यक्रमात, लेखिका, कवियत्री, अलककार म्हणून सन्मानित प्रमुख अतिथी सत्कार २१/१०/२०२३ भारतीय जनता पक्ष कोकण विभाग आयोजित कोकणी महोत्सव नवव्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन २२/१२/२३ रोजी आखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या पश्चिम विभाग अध्यक्ष पदासाठी नियुक्ती पत्र ठाणे आमदारांच्या हस्ते प्राप्त ८ जून २०२४, १ सप्टेंबर २०२४ आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, कोळी संमेलन ठाणे - सन्माननीय अतिथी म्हणून सत्कार १ ऑक्टोबर २०२४ मोस्ट क्रियेटिव्ह रायटर पुरस्कार इरा चॅपियन स्पर्धा २०२४ प्राप्त अनेक राज्य दीर्घ कथा, लघु कथा, अलक, काव्य स्पर्धा मध्ये सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त माझ्या काही गाजलेल्या कथा: १) एक पडका वाडा २) एका लग्नाची गोष्ट ३) ती पावसाळी रात्र ४) पश्चाताप ५) अन् ती हसली सध्या चालू असलेली कथामालिका : सख्या मी तुझीच रे ... : 👇 https://pratilipi.page.link/UZGMZHVCwXfbpVrQ8 विजूचे पान : फेसबुक पेज २२ मार्च २०२३ पासून सुरू : लिंक 👇 https://www.facebook.com/VijuchePan/ इंस्टाग्राम लिंक https://www.instagram.com/vidyakishoreofficial?igsh=MXUwcDRuNGE1OXphcw== आपल्याला माझे लिखाण आवडत असेल तर, विजूचे पान या फेसबुक पेजवर आणि प्रतीलिपी आणि इंस्टाग्राम वर मला जरूर फॉलो करा. 🙏☺️

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    11 सप्टेंबर 2020
    खरं आहे, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्या मध्ये बदल करणे खुप आनंद देते.
  • author
    Santoshi Chavan
    30 ऑगस्ट 2020
    एक दुस-याच्या आवडीचे करणे हेच तर खरे प्रेम आहे बाकी सर्व भ्रम आहे 😊😊😊
  • author
    Sanjay Prabhakar Patil
    30 ऑगस्ट 2020
    मस्त....पण शेवटचा टर्निंग पॉइंट येऊ द्या...मस्त होईल
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    11 सप्टेंबर 2020
    खरं आहे, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्या मध्ये बदल करणे खुप आनंद देते.
  • author
    Santoshi Chavan
    30 ऑगस्ट 2020
    एक दुस-याच्या आवडीचे करणे हेच तर खरे प्रेम आहे बाकी सर्व भ्रम आहे 😊😊😊
  • author
    Sanjay Prabhakar Patil
    30 ऑगस्ट 2020
    मस्त....पण शेवटचा टर्निंग पॉइंट येऊ द्या...मस्त होईल