Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
कृपया तुमची आवडती भाषा निवडा
Bengali
Gujarati
Hindi
Kannada
Malayalam
Marathi
Tamil
Telugu
English
Urdu
Punjabi
Odia
उमलण्या आधीच कळ्यांच्या प्राक्तनी ओघळणे येते.. ऋतू कोणताही असो पानांचे नेहमीच गळणे असते..!! साचलेले डबके असो वा असो पाणी खळखळते.. संकुचित दगडांचे तसेच वरवरचे हिरवळणे असते..!! किती जपावे आरशास ओरखड्या ...
|| अकल्पित || ========= अचेत कलेवर ते दगडास फोडते पाझर.. अनुभूती ही क्षणाची कोरून घेतो मनावर..? गुंतलेल्या पाशात किती माणुसकी घुसमटलेली.. सोपस्काराच्या सोहळ्यात तितकीच सैल सुटलेली..!! बेदखल ...
दिस रात राबतोय माह्यासाठी माह्या बाप नाही चैन घडिभर त्याच्या डोसक्याले ताप साऱ्या घराले पोसलं राब राबुन बापानं फ़क्त आमच्याच साठी त्यानं पाह्यलं सपानं त्यानं स्वतःच्या सुखाची कधी ठेवली ना आस आम्हा ...
"आज मी ही ठरवलं, आपणही आयुष्य घडवूयात." "सगळ्या चांगल्या गोष्टी टाकूयात, म्हणजे सगळ कस चांगलं घडेल." "मग झाली सुरुवात, चांगल्या गोष्टी शोधायला." "घेऊन सगळ केली सुरुवात, आयुष्याच गाठोड बांधायला." ...
उधळी जगने तुझे हे, नयनी मज गोठवती सत्याच्या मार्गी धावूनी नेशी, असा सत्यात्मा तू ना कुठला आव आणसी, ना कुठला दिखाऊपणा जे आहे ते स्वतःच , असा साधा सरळ साध्यात्मा तू जन्म तुझा रे कर्मी करीता, ऐशो आराम ...
बघुन आमची यारी जळते आम्हावर दुनिया सारी प्रत्येकाच्या नशिबात कुठे असते अशी मैत्री 'जिवाला जिव' देनारी कट्ट्यावरची मजा अलगच सारी दिसेल ती पोरगी भाभी है तुम्हारी प्रत्येकाला शिवी शिवाय न बोलवनारी ...
एकापेक्षा एक गोष्टींचा आजीकडे नजराणा भरपूर ऐकतांना आटपाटनगरीचा फेरफटका माझा सर्वदूर नको मला खाउ नको पाणी, नको काजू अंजिर खजूर तहान भूक विसरून मी फक्त, गोष्ट ऐकण्यासाठी आतूर आपत्ती संकटाना जेरीस ...
हम ही कम्बख्त गम में डुबे रहते है; लोग तो हँसकर जिंदगी में आगे बढ़ जाते हैं....!!! हम तो चले थे जहां को आपना बनाने; भूल गए थे- जहा 'इन्सानियत' हि नही रही वहाँ 'इन्सान' कहाँ मिलेंगे......!!! ...
मैत्रीचे नाते अतूट जुळले माझे वृक्षाशी सखा माझा गोजिरा साथ वाटते त्याची हवीशी तडपत्या उन्हात देतो गारवा खंबीरपणे राहून उभा सखा माझा हा सोबती पाऊस आणतो नभा बघून त्याला मिळतो डोळ्यांना माझ्या दिलासा ...
ऐकली नाही कधी माझी गझल त्यांनी..! ही दखल केली कशी मग बेदखल त्यांनी..! खूप बाता मारल्या होत्या बढाईच्या , मारली कुठवर बघू आधी मजल त्यांनी..! वावड्या उठतील तू आता नको बोलू, काढली वार्याबरोबर जर सहल ...
लेक सासराला जाता, येतं डोळ्यांमधी पाणी! कंठी हुंदके मायेच्या, बंद होते तिची वाणी! हात फिरविती तोंडा, असा मायेचा जिव्हाळा! कसा देवाने लावला, माय-लेकिमधी लळा! तांब्या भरला घेऊनी, माय बाहेर ती ...
सरले वर्ष जुने आता पहाट झाली नवीन वर्षाची चांगले,सुंदर,छानसे घडेल सुरवात असेल नव्या पर्वाची विसरून जाऊ वाईट सारे,निरोप त्याला देऊ धरून चांगल्याची आस सोबत आपल्या घेऊ राग,लोभ,आसुया,आकस, ह्याचे करू ...
मातीत सुगंध दरवळला, वारा बेभान वाहू लागला, धुरळ्या संगे उडाला पालापाचोळा, इंद्रधनुष्य ते दिसले मजला... पाऊस आला...पाऊस आला...! धारा पडल्या...पडल्या गारा, भिजले रस्ते, भिजल्या शाळा... कौलारुंच्या ...
देशरक्षण्या समर्थ आम्ही विजयाचा एक अर्थ आम्ही । शिवनिष्ठेचे बळ आम्हाला रणांगणावर शर्थ आम्ही ।। जग अवघे अदबीने झुकते शान अशी शिवतख्ताची । इतिहासाला माहीत आहे धमक मराठी रक्ताची ।।धृ।। डगमले नाही ...
पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे... जवा माह्या जल्माचे डोहाळे लागले माह्या मायले तव्हा 'बा'ले सपान लागले मोठ्ठे, मोठ्ठे यायले सपना मंदी दिसे त्याले लेक कलेक्टर धुळला उडवत ताफ्यासंग येई दारात ...