एक गोष्ट सांगू का? एक आटपाट नगर होतं.. असं म्हटलं की आपले कान लगेच Laghu Katha ऐकायला आतुर होतात आणि का नाही होणार? लहानपणापासून आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकतचं तर मोठे झालो. फार पूर्वीच्या काळी जेव्हा मनोरंजनाचं कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी Short Story in Marathi हा एकमेव मार्ग होता. अकबर-बिरबल, पंचतंत्र, इसपनीती इथून सुरू झालेली आपली गोष्टींची सफर आजतागायत तशीच सुरू आहे. फक्त त्याच स्वरूप जरा बदललं. मनोरंजनासोबतच कमीत कमी शब्दात तुम्हाला उत्तम शिक्षण देणारी गोष्ट म्हणजे Marathi Short Story. एक कथात्मक साहित्याचा प्रकार म्हणून कादंबरी सोबत लघुकथेचे जवळचे नाते आहे. कादंबरीप्रमाणेच लघुकथेला विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांचे कथानक असते, ज्यांच्या संदर्भात ह्या घटना घडल्या ती पात्रे असतात, ज्या स्थळी व काळी त्या घडल्या ते स्थळ आणि ठिकाण असते. पात्रांच्या व घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्माण झालेले ताण तनाव, त्यांचा संघर्ष, भावनिक गुंतागुंत ही असते आणि कथेच्या शेवटी त्याचा सार आणि शेवटही असतो. कादंबरी प्रमाणे प्रत्येक लघुकथेत हे घटक असले, तरी त्यांच्या शब्दांची संख्या अगदी संक्षिप्त असते आणि म्हणूनच Marathi Small Story लोकप्रिय आहे.
Small Story in Marathi लिहतांना लेखकाला कुठल्याही विषयाचं बंधन नसतं. सामाजिक, राजकीय, वैचारिक, रोजच्या घडामोडींवर आधारित ह्या कथा असू शकतात. यामुळेच यात असलेल्या पात्रांमद्धे कुठेतरी आपण स्वतःला शोधतो आणि त्यातून बोध होतो. बरेचदा समोर असलेली लघु कथा ही आपल्यावरच लिहली की काय असंही वाटून जातं. Marathi Laghu Katha कुठलीच मर्यादा नाही लघुकथा कुठल्याही श्रेणीमध्ये असू शकते. मग ती प्रेमकथा, सामाजिक, आध्यात्मिक कुठलीही असू शकते. कमीत कमी शब्दांमद्धे मार्मिक बोध देणे हेच लघुकथेचं वैशिष्ट आहे.आजच्या धकाधकीच्या आणि वेगवान धावणाऱ्या जगात आपल्याला लांबलचक, भलीमोठी पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही पण वाचनाची आवड अबाधित ठेवण्याची इच्छा असणाऱ्या वाचकवर्गासाठी Marathi Short Stories म्हणजे पर्वणीच!
Read Top Quotes - Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi