Pratilipi requires JavaScript to function properly. Here are the instructions how to enable JavaScript in your web browser. To contact us, please send us an email at: contact@pratilipi.com
कृपया तुमची आवडती भाषा निवडा
Bengali
Gujarati
Hindi
Kannada
Malayalam
Marathi
Tamil
Telugu
English
Urdu
Punjabi
Odia
सकासकाळी भाच्याचा फोन आला "मामा पोरगी बघीतल्या मला पसंद हाय.. तुम्ही येऊन बाकीच ठरवून जावा...." आता सांगलीवरन एवढ्या लांब फक्त पोरगी बघायला जाणं मला परवडणार नव्हत पण समद्यात धाकटा व लाडका भाचा नाय बी ...
नैना खूप खुश होती. तिला तिच्या आवडत्या स्ट्रीमला प्रवेश मिळाला होता. होस्टेलमध्ये तिला सोडायला आई बाबा आणि तिचा लाडका धाकटा भाऊ चिनू पण आलेला. सगळी व्यवस्था करून झाल्यावर सगळे निघाले. नैनाला आतून ...
निशाचे डोळे रागाने तापलेले होते. इंदुकाकू घरी येताय हे तिला कळाल होत. ओठ शांत होते पण मनातली आग अजूनही धुमसत होती. निशा ओली बाळंतीन होती. तिने असा त्रागा करण योग्य नव्हतं. पण कारणही तसच घडलेल होत. ...
चर्चगेटहून ट्रेनने हलकेच धक्का खाल्ला नि ती संथ गतीने सुरु झाली. दारात काही गजरे समोर घेऊन एक मुलगी बसलेली होती. मांडीवर मूल होतं... अगदी तान्हं, कोवळं... गुलाबी ओठ, ओठांचा चंबू, अन जोरात मिटलेल्या ...
बाहेर धो धो पाऊस पडत होता. ती भराभरा घरात शिरली. पायातल्या ओल्या चपला शू रॅकमध्ये काढून ठेवल्या. अंगातलं ओलं रेनकोट काढून तिनं बाथरूममध्ये नेऊन ठेवलं. बाथरूमच्या दारापासून वळत असतानाच त्याच्या ...
सकाळची घाई गडबड आटोपून श्वेता जरा निवांतपणे बसली होती.बाईसाहेबांचा मूड जरा ऑफ होता.आजकाल मूडऑफ व्हायला काहीही कारण चालायचं.अगदी केस मनासारखे बांधता येत नाहीत किंवा साडीचा पदर निट बसला नाही अशा शुल्लक ...
आमचा वर्ग आठवीतून नववीत गेला आणि वर्गातल्या जवळजवळ सगळ्याजणी परकर पोलक्यात दिसू लागल्या. पदर येण्याचंच वय ते! तेवढे तीन दिवस फक्त साडीत. एरवी परकर पोलकं! आमच्या वेळी चुणीदार, पंजाबी, स्कर्ट-ब्लाऊझ, ...
*** विधवा - एक घुसमट *** काय ग हा छचोर पणा. काही लाज लज्जा की कमरेचे गुंडाळून डोक्याला बांधलेस तू. हे भगवंता ! हे दिवस बघायच्या आधी मला उचलून का नाही नेलेस तू. सकाळी सकाळी आई अनिता वर कडाडत होती. ...
मुलींसाठी झोप म्हणजे जणू सप्रेम भेट..... लग्नानंतर निघून जातं आयुष्य तीच उचलण्यात हेवी वेट.... कारण तिला ठेवायचे असते सर्व नीट.... कधीच ती थकेना थंडी असोवा हिट.... म्हणूनच देवाने बनविले आहे तिला ...
"तुम्ही दोघांनी जर पटपट खाल्लं तरच पार्कमधे जायचंय, नाहीतर नाही" तिने नेहेमीप्रमाणे मुलांनी लवकर खावं म्हणून सांगितलं. आर्यन आणि विहान वय वर्ष पाच आणि तीन, दोघांनी आईची धमकी किती गंभीर आहे याचा अंदाज ...
परवाच घडलेल्या रेल्वेप्रवासातला हा प्रसंग …. निवांतपणे मासिक चाळत बसलो होतो. तशी सकाळ असली तरी उन्हा चा कडाका चांगलाच जाणवत होता. खिडकीबाहेर बघितलं तर डोळ्यांना त्रास होईल इतपत ऊन होतं. मनुष्याची ...
खच्चून भरलेलं सभागृह टाळयांच्या कडकडाटाने भरून गेलं. स्वतः खासदार साहेब, आमदार साहेब उठून उभे राहीले. पाठोपाठ सगळे अधिकारी आणि प्रेक्षक देखील... जिल्ह्यातील प्रथम IAS होण्याचा मान मिळवणारा विलास ...
“बयो” गंगाधरराव आज भलत्याच खुशीत होते,कारण ही तसचं होत.आज त्यांच्या घरून एक मुलगी सासरी जाणार होती तर एक मुलगी सून म्हणून घरात येणार होती.थोरल्या संताजीसाठी शेजारची दोन गाव सोडून आपल्याच नातेवाइकांची ...
आज गुरुकुल शाळेत मोठं शालेय विज्ञान प्रदर्शन भरलं होतं. शाळेच्या मोठ्या मैदानात मंडप टाकून शाळेचा परिसर सजवला होता. तिथे रांगेने मांडलेले २५ स्टॉल्स होते. २ मोठे टेबल, एक व्हाईटबोर्ड, पेन पेन्सिल अशी ...
आई वडील होणे हा आयुष्याचा सर्वात आनंदाचा क्षण असतो या बाबत माझ्या मनात काडीमात्र शंका नाही. अगदी मुंगीपासून मानवापर्यंत हे सत्य लागू आहे. आपण आई-बाबा झालो कि एका विशेष जवाबदारीचे मालक होतो, मालक ...