नेतृत्व वक्ते :- डॉ . श्री . उमर्जीकर सर . नमस्कार मित्रानो , आपल्या भारतीय संस्कृती मध्ये संस्कृत मध्ये नेतृत्व कसे असावे याबद्दल काही श्लोक होते . ते एका अभ्यासू व्यक्तीच्या वाचनात आले. त्यांनी बरेच वर्ष्या पूर्वी त्याचा अभ्यास करून आजचे राजकारणी योग्य नेतृत्व करण्या ऐवजी काय करीत आहेत हे श्लोकाचा आधार घेऊन सांगितले होते . आजचे मोदी सरकारचे निर्णय व त्याला विरोध करणारे विरोधक पाहिल्यावर मला त्या वेळी सांगितलेल्या व्यख्यानाची आठवण झाली . म्हणून मी तुम्हाला ऐकण्यासाठी पाठवत आहे . जणू आपल्याला ही भविष्य वाणीच वाटेल . ती अभ्यासू व्यक्ती म्हणजे डॉ . श्री . उमर्जीकर सर .
Read Top Quotes - Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi