pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

ओले गुढ भाग ६

4.1
19510

सायना अन नीलम दोघींना काय करावे हेच सुचेना... म्हणजे आपण काय ऐकले ह्यावरच त्यांचा विश्वास बसेना. दोघीनाही रडू फुटले. दर घट्ट बंद करून... एका कोपर्‍यात एकमेकींना घट्ट बिलगून त्या बसल्या... हमसू ...

त्वरित वाचा
ओले गुढ भाग ७
ओले गुढ भाग ७
अभिजीत इनामदार
4.4
अॅप डाउनलोड करा
लेखकांविषयी
author
अभिजीत इनामदार

अभिजीत अशोक इनामदार मुळ गाव : सातारा जिल्ह्यातील म्हासुर्णे माझे बालपण हे (वयाची पहिली १४ - १५ वर्षे) हे खेडेगावामध्ये गेले. मी अभियंता असून नोकरीनिमित्त सध्या नवी मुंबई येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राबद्दल जिव्हाळा वाटे. आमच्या लहानपणी टीव्ही सुद्धा सगळ्यांकडे नसे. पण आमच्या गावामध्ये लायब्ररी होती, त्यामुळे आम्हाला लहानपणापासूनच वाचनाची आवड लागली ती अजून पर्यंत टिकून आहे. वाचनामुळेच वैचारिक प्रगल्भता वाढीस लागली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आपणही काहीतरी लिहू शकतो याची मनाला आस लागून राहिली होती अन म्हणूनच मग फेसबुक वर २०१२ पासून लिखाण सुरु केले. तेव्हापासून खुप् जणांनी प्रतिक्रिया दिल्या, नवीन ओळखी वाढल्या. माझे क्षेत्र जरी यांत्रिकी असले तरी लिखाणामुळे नवी उर्जा मिळते. मित्र, परिवार प्रोत्साहन देऊन लिहिण्याचा उत्साह आणखीन वाढवतात. रोजच्या आयुष्यात आपण अनेक जणांना भेटतो. अन अशाच कधीतरी भेटलेल्या किंवा कधी कल्पनेतून साकारलेल्या माणसांवर आधारित कधीतरी काहीतरी लिहावे वाटते. ह्या विचारातून जन्मलेल्या किंवा लिहिल्या गेलेल्या काही कथा, कविता, लेख हे मी इथे आपल्याला वाचण्यास देत आहे. आपण माझे हे लिखाण वाचून आपला अभिप्राय द्याल अशी आशा करतो. आपल्या प्रतिक्रिया ह्या माझे लिखाण आणखी समृद्ध करण्यास मदत करतील याची मला खात्री आहे. कळावे... लोभ असावा.... आपला कृपाभिलाषी अभिजीत अशोक इनामदार संपर्क : [email protected] http://abhiinamdar.blogspot.com/

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    vikas sonnekar
    06 मार्च 2018
    ह्या आधीचे भाग मला वाचायला कुठे मिळतील?? पूर्ण भाग वाचण्याची इच्छा आहे..
  • author
    varsha
    22 नोव्हेंबर 2018
    agdi vastavik ahe... khup chan
  • author
    Snehal Sudrik
    08 ऑक्टोबर 2017
    👏👏 superb twist
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    vikas sonnekar
    06 मार्च 2018
    ह्या आधीचे भाग मला वाचायला कुठे मिळतील?? पूर्ण भाग वाचण्याची इच्छा आहे..
  • author
    varsha
    22 नोव्हेंबर 2018
    agdi vastavik ahe... khup chan
  • author
    Snehal Sudrik
    08 ऑक्टोबर 2017
    👏👏 superb twist