कविता करण्याचा जडला मला छंद मन झाले कसे धुंद जसे पहाटेच्या वारा मंद प्राजक्ताचा दरवळतो सुगंध कविता करण्याचा जडला मला छंद नाव आहे माझे अनू नवनिर्मितीचा आहे जनक मनू शब्द मनातले माळा त्याच्या बनू ...
तू आलास अन् सगळंच कसं बदलून गेले... आधीही मी राहतं होते मी आनंदी आधीही मी होतं होते समाधानी आधीही मला होता माझ्याबद्दल अभिमान पण तू आलास अन् सगळंच कसं बदलून गेले.. आधीही मी रमायचे विश्वात माणसांच्या ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा