"छे, छे! डोक्यातील विचारांचा गुंताच बाहेर फेकत आहोत एवढ्या जोरात मान हलवीत अप्पा उद्गारले आणि जवळच बसलेल्या माई घाबरून त्यांना हलवीत विचारू लागल्या, "अहो काय चाललंय काय तुमच्या मनात? माझं लेकरू ...
आ त्मा आईचा.. (ही कथा एका सत्यघटनेवर आधारीत आहे.) "शरयू,अगं बस ना. चहा ठेवलाय, घे घोटभर माझ्याबरोबर .खूप दमलेली दिसतेस." आक्कांनी शरूला आग्रह केला. नको, नको आक्का . आज ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा